दाऊतपूर येथे शाॅर्टसर्किट झाल्याने घर  आगीत भस्मसात !

_दाऊतपूर येथे शाॅर्टसर्किट झाल्याने घर  आगीत भस्मसात !_ *पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे तातडीने घटनास्थळी ; कुटुंबाला दिला आधार* परळी दि. २१ —-शहरापासून जवळच असलेल्या दाऊतपूर येथे आज दुपारी शाॅर्टसर्किट झाल्याने एक  घर आगीत भस्मसात झाले. गरजू विद्यार्थ्यांना सामान्य परिस्थिती असलेल्या कुटुंबाचे घर संपूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले व मोठे नुकसान झाले.ही माहिती कळताच […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नगर परिषदेच्या महाशिवरात्र महोत्सवाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न ; , उद्या शनिवारी रंगणार कुस्त्यांची दंगल..

*नगर परिषदेच्या महाशिवरात्र महोत्सवाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न ; , उद्या शनिवारी रंगणार कुस्त्यांची दंगल…* परळी (दि. २१) —– : महाशिवरात्री महोत्सवानिमित्त परळी नगर परिषदेच्या वतीने आयोजित यात्रा महोत्सवाचे आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज सायंकाळी उद्घाटन संपन्न झाले. तर उद्या (दि. २२) दुपारी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संगीत संत तुकाराम” च्या निमित्ताने परळीकरांनी अनुभवली बावनकशी नाट्य कलाकृती

*”संगीत संत तुकाराम” च्या निमित्ताने परळीकरांनी अनुभवली बावनकशी नाट्य कलाकृती* ● _नाट्यरसिकांचा भरभरुन प्रतिसाद_ ● परळी वैजनाथ /प्रतिनिधी… तुफान यशस्वी आणि दमदार अभिनय संपन्न ऐतिहासिक व सामाजिक आशयाचे नाटक संगीत संत तुकाराम च्या निमित्ताने परळीकर नाट्य रसिकांनी बावनकशी नाट्य कलाकृतीची अनुभूती घेतली.या नाट्य कलाकृतीला परळीकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराज व छत्रपती […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भाजयुमोच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्ताने येणाऱ्या भाविकांना निळंकट चाटे यांच्या हस्ते खिचडीचे वाटप

भाजयुमोच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्ताने येणाऱ्या भाविकांना निळंकट चाटे यांच्या हस्ते खिचडीचे वाटप ; हजारो भाविकांनी खिचडी वाटप स्टाँलवर उसळली प्रचंडगर्दी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथच्या दर्शनासाठी वैद्यनाथ परिसरातील भाविक भक्तांसाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने युवा नेते निळंकट चाटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी खिचडी वाटप स्टाँलवर प्रचंडगर्दी उसळली होती. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुढच्या महाशिवरात्रीला पशु प्रदर्शनासह राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनही भरवणार-ना.धनंजय मुंडे

*पुढच्या महाशिवरात्रीला पशु प्रदर्शनासह राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनही भरवणार- धनंजय मुंडे* *_विभागीय पशु, अश्व व श्वान प्रदर्शनाचे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन_* परळी दि.21…….. ‘परळीचा वैद्यनाथ महाशिवरात्र महोत्सव राज्यात प्रसिध्द आहे. या उत्सवाच्या वैभवात आणखी भर घालून परळीचा नावलौकीक वाढवायचा आहे. स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या प्रेरणेने सुरू झालेले विभागस्तरावरील पशु प्रदर्शन पुढील वर्षी महाशिवरात्रीला राज्यस्तरावर आयोजित करू, […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

थर्मल काँट्रॅक्टर्स असोसिएशन च्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त खिचडी वाटप संपन्न

*थर्मल काँट्रॅक्टर्स असोसिएशन च्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त खिचडी वाटप संपन्न* परळी वैजनाथ / प्रतिनिधी. ..    बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही थर्मल काँट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त खिचडी वाटप संपन्न       थर्मल काँट्रॅक्टर्स असोसिएशनच्या महाशिवरात्री यात्रेच्या दरवर्षीप्रमाणे  यावर्षीही भाविकांना  दीनानाथ मंदिर येथे दि 21रोजी सकाळी 7 ते 10 या वेळात खिचडी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रा. टी.पी. मुंडे यांच्यावतीने खिचडी फराळाचे वाटप

*प्रा. टी.पी. मुंडे यांच्यावतीने खिचडी फराळाचे वाटप* हजारो भाविकांनी घेतला शाबुदाणा खिचडीचा लाभ परळी.…दि..21 महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांच्यावतीने श्री सोमेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या व पंचक्रोशीतून प्रभू वैद्यनाथाचे दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविक भक्तांनी शाबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली. या शाबुदाणा फराळ खिचडीचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. महाशिवरात्रीच्या दिनी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भाविकांची सेवा केल्याने आत्मीक समाधान मिळते-फुलचंद कराड

*भाविकांची सेवा केल्याने आत्मीक समाधान मिळते-फुलचंद कराड* भगवान सेनेच्या वतिने महाशिवरात्री निमीत्त आलेल्या भाविकांना फराळ वाटप परळी (प्रतिनिधी) देवाची भक्ती भावाने पुजा अर्चा करणार्या भाविकांची सेवा केल्याने पुण्याईबरोबरच आत्मिक समाधान मिळते व हे भाग्य मला लाभत असल्याचे प्रतिपादन भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी केले.महाशिवरात्र निमीत्त वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना भगवान सेनेच्या वतिने फराळ वाटप […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सम्राट अशोक विचार मंचाच्या वतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी

*सम्राट अशोक विचार मंचाच्या वतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी* परळी (प्रतिनिधी) -: सम्राट अशोक विचार मंच च्या वतीने रेल्वे टेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्व प्रथम माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

*पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन* *भाविक भक्तांना दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा* परळी दि २१ —– महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त पंकजाताई मुंडे आणि खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी आज प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन सर्व जनता तसेच बळीराजाला सुखी ठेव अशी प्रार्थना केली. राज्यभरातून लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविक भक्तांनाही यावेळी त्यांनी भेटून शुभेच्छा […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा