पंकजाताई मुंडे यांनी दाऊतपूरच्या ‘त्या’ कुटूंबियांना दिला मदतीचा हात

*पंकजाताई मुंडे यांनी दाऊतपूरच्या ‘त्या’ कुटूंबियांना दिला मदतीचा हात !* *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सखूबाईंना पाठवले धान्य अन् आवश्यक चीजवस्तू* परळी दि. २१ — दाऊतपूर येथे शाॅर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या सखूबाई मुंडे यांच्या घरी दिलेल्या शब्दाप्रमाणे पंकजाताई मुंडे यांनी आज धान्य आणि जीवनावश्यक चीजवस्तू पाठवून त्यांना मदतीचा हात दिला. सामाजिक जाणिवेतून त्यांनी केलेल्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळी-अंबाजोगाई रस्त्याच्या कामाला कसलीही स्थगिती नाही

*परळी-अंबाजोगाई रस्त्याच्या कामाला कसलीही स्थगिती नाही* *आठवडाभरात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार-कार्यकारी अभियंता स्वामी* *परळी दि. 22……. : परळी-अंबाजोगाई (पिंपळा धायगुडा) या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला कसलीही स्थगिती नसुन येत्या आठवडाभरात प्रत्यक्ष या कामाला सुरूवात होणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग लातूर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.स्वामी यांनी सांगितले आहे.* परळीतील मौलाना आझाद चौक परळी ते पिंपळा धायगुडा ता. अंबेजोगाई […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळीतील कलाकारांची ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याची रंगीत तालीम…

*परळीतील कलाकारांची ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याची रंगीत तालीम…* *वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील प्रांगणात उभारतेय ‘शिवसृष्टी’* परळी (दि.२२) —- : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव व महाशिवरात्री महोत्सवानिमित्त ना. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने येत्या २८ फेब्रुवारीला आयोजित महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शन पुणे निर्मित ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत सिनेअभिनेते खा. डॉ. अमोल […]

खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत महत्तवपुर्ण बैठकीचे आयोजन;सर्व आघाड्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे- रवि कांदे

खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत महत्तवपुर्ण बैठकीचे आयोजन ; सर्व आघाड्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे- रवि कांदे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशश्री: निवासस्थानी महत्तवपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याबैठकीस भाजपा तालुक्यातील. सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे तालुका सरचिटणी रवि कांदे यांनी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा