सावतामाळी मंदीरातील महाशिवराञी निमीत्त सुरु असलेल्या कीर्तन महोत्सवाची मा.अजयजी मुंडे यांच्या उपस्थीतीत उत्साहात सांगता*

*सावतामाळी मंदीरातील महाशिवराञी निमीत्त सुरु असलेल्या कीर्तन महोत्सवाची मा.अजयजी मुंडे यांच्या उपस्थीतीत उत्साहात सांगता* परळी ( प्रतिनीधी ) महाशिवराञी व स्वानंंद सुखनीवासी सद्गुरु जोग महाराज शतकोत्तर पुण्यतीथी निमीत्त आयोजीत श्रीसंत सावता महाराज मंदीरात दिनांक १९ पासुन सुरु असलेल्या पंचदीवशीय कीर्तन सोहळयाची २३ रोजी जील्हा परिषद सदस्य तथा गटनेते अजयजी मुंडे यांच्या उपस्थीतीत श्री ह.भ.प.शिवाजी महाराज […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वनविभागाने उधळली ‘गुलेरची विक्री

*वनविभागाने उधळली ‘गुलेरची विक्री* *पर्यावरणप्रेमी सचिन भांडे यांच्या ‘गुलेर हटवा, पक्षी बचाव’ मोहिमेला यश* परळी ,(प्रतिनिधी):- महाशिवरात्रीनिमित्त परळी शहरात भरणार्‍या यात्रेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात ‘गलोर’ विक्रीसाठी आणले जातात. इतर खेळण्यांच्या साहित्याबरोबर गुलेर’ची विक्री केली जात असल्याने, लोकांना याचे फारसे गांभीर्य कळून येत नाही. मात्र हेच गुलेरर पक्षांसाठी कर्दणकाळ ठरत असल्याने पर्यावरणप्रेमी सचिन भांडे यांनी ‘गुलेर […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रभू वैद्यनाथ पालखीने पारंपरिक  महोत्सवाची सांगता

*प्रभू वैद्यनाथ पालखीने पारंपरिक  महोत्सवाची सांगता* _पं.धनंजय म्हसकर व प्राजक्ता काकतकर यांच्या  गायनाने श्रोते मंत्रमुग्ध !_   परळी वैजनाथ(प्रतिनिधी) –                शहरात महाशिवरात्री नंतर निघणाऱ्या प्रभू वैद्यनाथाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात तथा पारंपरिक पद्धतीने पार पडला. चांदीने मढवलेल्या पालखीत श्री प्रभु वैद्यनाथांची मुर्ती ठेवण्यात आली होती. वैद्यनाथ मंदिरातून पालखी सोहळ्याचे सायं. ६ वा.सुमारास प्रस्थान झाले.प्रभू […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मौजे लिंबुटा येथे ग्रामस्वच्छता व गावफेरी उत्साहात;ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद

मौजे लिंबुटा येथे ग्रामस्वच्छता व गावफेरी उत्साहात;ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद परळी,दि.२३ (प्रतिनिधी )तालुक्यातील मौजे लिंबुटा येथे रविवार, दि.२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.००वा. ग्रामस्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला.महिलांसह ग्रामस्थांचा त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. मगील शनिवार,दि.१५ फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामस्वच्छता कार्यक्रमात अर्ध्यागावातील रस्त्त्यांची साफसफाई व गावफेरी पूर्ण केली होती. उर्वरित रस्त्यांची साफसफाई व गावफेरी आज पूर्ण करण्यात आली.हनुमान मंदीर […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मी घाटसावळीचा आहे.मला पळवून नेत होते” असे सांगितल्याने एकच खळबळ

मी घाटसावळीचा आहे.मला पळवून नेत होते” असे सांगितल्याने एकच खळबळ परळी वैजनाथ : प्रतिनिधी अंबाजोगाईतील शालेय विद्यार्थी अपहरणाची घटना ताजी असतानाच परळी वैजनाथ येथे अपहरण फसल्याची बातमी समोर येत आहे. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास परळीच्या शिवाजी महाराज चौक परिसरात एक १४ वर्षीय शाळकरी मुलगा घाबरलेल्या अवस्थेत आला. त्याने उभ्या असलेल्या दोघांकडे फोन मागितला. त्यांनी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शनैश्वर प्रतिष्ठान च्या वतीने शनीमंदिर जिर्णोध्दारासाठी ६ लाख ११ हजार रुपयांची मदत

*शनैश्वर प्रतिष्ठान च्या वतीने शनीमंदिर जिर्णोध्दारासाठी ६ लाख ११ हजार रुपयांची मदत* परळी वैजनाथ दि.२३(प्रतिनिधी) येथील शनैश्वर प्रतिष्ठान व तेली युवक संघटनेच्या वतीने वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनिमंदिर च्या जिर्णोध्दारासाठी ६ लाख ११ हजाराची आर्थिक मदत देणगी स्वरूपात देण्यात आली. शनैश्वर प्रतिष्ठान व तेली युवक संघटनेच्या वतीने ७ एप्रिल२०१९ मध्ये राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळाव्याचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पै.प्रतिक्षा मुंडेला कास्य पदक

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पै.प्रतिक्षा मुंडेला कास्य पदक परळी (प्रतिनिधी)- पुणे आळंदी येथे दि.२० २१ फेब्रुवारी २०२० ला २२ वी वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. त्यामध्ये बीड जिल्ह्याची परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील राष्ट्रीय पैलवान प्रतीक्षा सूर्यकांत मुंडे हिने ५५ कि. गटात अप्रतिम कामगिरी करत मुंबई भंडारा कोल्हापूर कल्याण ईत्यादी पैलवानांना चित करून कश्यप […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपलं गाव आपलं शहर स्वच्छ ठेवा हा नारा कर्मयोगी गाडगेबाबानी दिला-शंकर कापसे

*आपलं गाव आपलं शहर स्वच्छ ठेवा हा नारा कर्मयोगी गाडगेबाबानी दिला-शंकर कापसे* परळी,(प्रतिनिधी):-महाराष्ट्र ही संताची, महापुरुषांची भूमी आहे. संतांनी, महापुरुषांनी समाजाला स्वच्छतेची, मानवतेची, बंधुभावाची शिकवण दिली. आपलं गाव, आपलं शहर स्वच्छ ठेवा हा नारा कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी समाजाला दिला. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी दिन, दुबळ्या लोकांची सेवा, करण्यात घालवल. असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ : चित्रकार मैथिलीने  रेखाटले वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र

*परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ : चित्रकार मैथिलीने  रेखाटले वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र* ●_वैद्यनाथ मंदिर : नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती!_ ● परळी वैजनाथ /प्रतिनिधी        देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत. या मध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळेच गावाला वैद्यनाथाची परळी किंवा परळी वैजनाथ हे नाव […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माळशिरसचा राहुल सुळ ठरला यंदाचा परळी केसरी, रोमहर्षक कुस्तीत पुण्याच्या संतोष गायकवाडला केले चितपट…

*माळशिरसचा राहुल सुळ ठरला यंदाचा परळी केसरी, रोमहर्षक कुस्तीत पुण्याच्या संतोष गायकवाडला केले चितपट…* *तब्बल ११ तास शौकिनांनी अनुभवला जंगी कुस्त्यांचा थरार!* परळी (दि.२३)—- : रात्रीच्या दीड वाजेपर्यंत अंतिम क्षणापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या कुस्तीत पुण्याच्या संतोष गायकवाडला चितपट करत माळशिरसचा पहिलवान राहुल सुळ यंदाचा परळी केसरी किताबाचा मानकरी ठरला आहे. एक किलो चांदीची गदा, रोख ५१,००० […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा