‘शिवपुत्र संभाजी’च्या रंगमंचावर महाराजांचा प्रवेश झाला आणि… पाऊसही थांबला!

*’शिवपुत्र संभाजी’च्या रंगमंचावर महाराजांचा प्रवेश झाला आणि… पाऊसही थांबला!* *अंतिम दिवशी सौ. रुपाली चाकणकर यांना महाआरतीचा मान…* *छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाने परळीकरांचे डोळे पाणावले!* परळी (दि.०१) —-: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पेतून परळीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ‘शिवपूत्र संभाजी’ महानाट्यावर आज पावसाचे सावट होते, परंतु पावसाची पर्वा न करता आजही परळी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ना. धनंजय मुंडेंनी पालकत्व स्वीकारलेल्या नवजात शिवकन्येची घेतली भेट

*ना. धनंजय मुंडेंनी पालकत्व स्वीकारलेल्या नवजात शिवकन्येची घेतली भेट* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) —- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आज (दि.१) रोजी येथील रांदड हॉस्पिटलमध्ये जाऊन चार दिवसांपूर्वी पालकत्व स्वीकारलेल्या शिवकन्येची भेट घेतली. २४ फेब्रुवारी रोजी रेल्वे पटरी नजीक सापडलेल्या नवजात अर्भकाची माहिती कळताच तात्काळ त्या बाळाचे पालकत्व स्वीकारून ना. धनंजय मुंडेंनी त्यांच्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करा – साईराजे(छावा)देशमुख

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करा – साईराजे(छावा)देशमुख परळी तालुक्यात शनिवारी रात्री आणि रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर झाली आहे या नुकसान भरपाई नुकसानीची पाहणी करून त्याबाबत मदतीचा अहवाल तातडीने शासनाला पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आहेत. शनिवारी सायंकाळी तसेच रविवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महिला दिनानिमित्त बीड येथे महिलांच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरारा ; महिला खेळांडुंनी कुस्ती स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- पैलवान मुरलीधर मुंडे

महिला दिनानिमित्त बीड येथे महिलांच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरारा ; महिला खेळांडुंनी कुस्ती स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- पैलवान मुरलीधर मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरारा होणार असून या कुस्ती स्पर्धेत डोळ्याचे पारणे फेडणार्या या स्पर्धेत बीड जिल्ह्यातील व तालुक्यातील महिला खेळांडुंनी , मल्लांनी व कुस्ती शौकीन मंडळींनी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वीरशैव वधु-वर परिचय मेळावा स्मरणिकेचे प्रकाशन

*वीरशैव वधु-वर परिचय मेळावा स्मरणिकेचे प्रकाशन* *स्वयंवर पुस्तिका सर्वांसाठी उपयुक्त-सौ.सरोजनी हालगे* *वीरशैव विकास प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम-दत्ताप्पा ईटके* *परळी वैजनाथ (प्रतिनिधी)* महाराष्ट्र वीरशैव सभा, वीरशैव विकास प्रतिष्ठान व वीरशैव समाज परळी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.1 मार्च रोजी परळी येथील श्री संत गुरूलिंग स्वामी मठ (बेलवाडी) येथे वधु-वर परिचय मेळाव्यानिमित्त स्वयंवर स्मरणिकेचे प्रकाशन केदारनाथ येथील  महातपस्वी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुक्ताई लॉन्स येथे आज पासून भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा-भास्कर मामा चाटे 

मुक्ताई लॉन्स येथे आज पासून भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा-भास्कर मामा चाटे  (परळी प्रतिनिधी)  मुक्ताई लॉन्स मंगल कार्यालय शिवाजीनगर परळी येथे  उद्घाटनानिमित्ताने, आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते श्री संतोषानंदजी शास्त्री (श्रीधाम वृंदावन ऊ.प्र.) यांच्या मूख  वाणीतुन सुश्राव्य भागवत कथा आयोजित केली असून भाविक भक्तांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आव्हान भास्कर मामा चाटे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करा – पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला निर्देश

*अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करा – पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला निर्देश* बीड दि 1 —— बीड जिल्ह्यात शनिवारी रात्री आणि रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसान भरपाईची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज जिल्हाधिकारी यांना दिल्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अपघातात मरण पावलेल्या शेतमजुराच्या कुटुंबाला ना. धनंजय मुंडे यांनी केली ‘नाथ प्रतिष्ठान’ मार्फत रोख दोन लाख रुपयांची मदत…

*अपघातात मरण पावलेल्या शेतमजुराच्या कुटुंबाला ना. धनंजय मुंडे यांनी केली ‘नाथ प्रतिष्ठान’ मार्फत रोख दोन लाख रुपयांची मदत…* परळी (दि.०१) —- : परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील मयत शेतमजूर शेषेराव अण्णासाहेब दहिफळे (वय – ४५) हे फेब्रुवारी महिन्यात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले होते. आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा