पाथर्डी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला धनंजय मुंडे करणार १ लाख रुपयांची मदत…

*पाथर्डी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला धनंजय मुंडे करणार १ लाख रुपयांची मदत…* *’मल्हारी तुझी समस्या एकदा बोलून दाखवायला हवी होतीस…’ धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट* मुंबई (दि.०२) —- : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील आत्महत्या केलेल्या मल्हारी बटुळे (वय ३१) या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना नाथ प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख रुपयांची मदत करणार असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बीडच्या रेल्वेला केंद्राने ४४९ कोटी दिले, आता राज्य सरकारनेही चालू अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी – पंकजाताई मुंडे

*बीडच्या रेल्वेला केंद्राने ४४९ कोटी दिले, आता राज्य सरकारनेही चालू अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी – पंकजाताई मुंडे* *रेल्वेमार्ग ताकदीने पूर्ण करण्यासाठी पाऊले उचलण्याची केली मागणी* मुंबई दि. ०२ —- नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाकरिता केंद्र सरकारने ४४९.५ कोटी रूपयाची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे, आता राज्य सरकारनेही त्यांच्या चालू अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी अशी मागणी करत हा प्रकल्प […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जागतीक महिला दिनानिमित्त महिलांची मोटारसायकल रॅली दै.मराठवाडा साथी महिला मंचच्या वतीने उपक्रम

जागतीक महिला दिनानिमित्त महिलांची मोटारसायकल रॅली दै.मराठवाडा साथी महिला मंचच्या वतीने उपक्रम परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 8 मार्च रोजी जागतीक महिला दिन मोठ्या उत्साहात जगभरात साजरा केला जातो. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांचे समाजातील स्थान आणखी बळकट करण्यासाठी या दिवशी विविध उपक्रम सर्वत्र राबविले जातात. दै.मराठवाडा साथीच्या वतीने परळी वैजनाथ येथे महिलांच्या भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात […]

मुक्ताई लॉन्स येथे श्रीमद् भागवत कथेस सुरुवात !

*मुक्ताई लॉन्स येथे श्रीमद् भागवत कथेस सुरुवात!*  *सर्व पाप मुक्तीसाठी भागवत कथा श्रवण करावी–श्री.संतोषानंदजी शास्त्री!*  *सद्गुरु अनुराधाताई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत निघाली शोभायात्रा!*  *आज भागवत कथेचा दुसरा दिवस भाविकांनी लाभ घ्यावा–भास्कर मामा चाटे*   परळी प्रतिनिधी  येथील परळी बीड रोडवर चेमरी रेस्ट हाऊसच्या बाजूस,भास्कर मामा चाटे व परिवाराच्या वतीने नव्यानेच मुक्ताई लॉन्स (मंगल कार्यालय)उभारण्यात आले असून […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राजकीय फायद्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये – पीकविमा वाटपावरून बजरंग सोनवणे यांनी विरोधकांना सुनावले

*राजकीय फायद्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये – पीकविमा वाटपावरून बजरंग सोनवणे यांनी विरोधकांना सुनावले* बीड (दि. ०२) —- : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात खरीप २०१९-२० हंगामातील पीकविमा वाटपास सुरुवात होताच पूर्वी पिकविम्याचे श्रेय घेणाऱ्या माजी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर पिकविमा वाटपावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे, यावरून जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अवैद्य वाळु वाहतुक करणा-या टिपरवर प्रशासनाची कार्यवाही

अवैद्य वाळु वाहतुक करणा-या टिपरवर प्रशासनाची कार्यवाही आज दुपारी 3 वाजता अवैद्य रित्या वाळूवाहतुक करणारा टिप्पर क्र MH22 अन 5555 किणगाव कडून धर्मापुरी कडे जात असताना धर्मापुरी येथे पकडण्यात आला. सदर टिपर च्या पुढिल भागावर नंबर टाकलेला नव्हता व त्या चालकाकडे चालक परवाना, गौंखणीज परवाना कोणतीही पावती आढळून आली नाही.ही धडक कार्यवाहि उपविभागीय अधिकारी गणेश […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पुर्वतपासणी शिबिराचे 6 व 7 मार्च रोजी आयोजन-डॉ.संतोष मुंडे

मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पुर्वतपासणी शिबिराचे 6 व 7 मार्च रोजी आयोजन-डॉ.संतोष मुंडे पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या अथक प्रयत्नातुन कमी ऐकु येणारांसाठीव,ज्येष्ठ नागरिक, कर्णबधीर सांठी ,प्रत्येक व्यक्तीसाठी 25 हजार रुपये पर्यन्त किंमतीच्या मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पुर्वतपासणी शिबिराचे 6 व 7 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. तरी नाव नोंदणी दि. 2 ते 6 […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्वरित पंचनामे करून हेक्‍टरी 30 हजार रुपये शेतकऱ्यांना द्या प्रा. विजय मुंडे यांची मागणी

*अवकाळी पावसाने बळीराजा हवालदिल; पिकांचे मोठे नुकसान *त्वरित पंचनामे करून हेक्‍टरी 30 हजार रुपये शेतकऱ्यांना द्या प्रा. विजय मुंडे यांची मागणी.* परळी/प्रतिनिधी… दि02 काल परळी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा हवालदिल झाला आहे रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाली आहे त्यामुळे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी 30 हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी परळी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

येत्या ३१ मार्चपर्यंत एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही – ना.धनंजय मुंडे

*येत्या ३१ मार्चपर्यंत एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही – धनंजय मुंडे* *केंद्राच्या पर्सनल फंड मॅनेजमेंट सिस्टीममुळे शिष्यवृत्तीस विलंब* *शिष्यवृत्तीतील दोष दूर करण्याची प्रक्रिया सुरू करणार* *शिष्यवृत्ती अभावी एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाही* *मुंबई -२ मार्च २०२०* विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्यांना विलंब झालाय अशा महाडीबीटी प्रणालीवर पात्र ठरलेल्या सर्व अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा