मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी महा विकास आघाडी सज्ज…

*मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी महा विकास आघाडी सज्ज…* *धनंजय मुंडेंच्या पुढाकाराने मराठवाड्यातील सर्व मंत्री व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक* मुंबई (दि.०३) —- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यातील प्रमुख नद्यांमध्ये वळविण्यात यावे या उद्दिष्टाने आज राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वेद रुपी वृक्षाचे पिकलेले फळ म्हणजे भागवत कथा होय   –श्री.संतोषानंदजी शास्त्री ! 

मुक्ताई लॉन्स येथे संतोषानंद शास्त्री यांची  श्रीमद् भागवत कथा ! वेद रुपी वृक्षाचे पिकलेले फळ म्हणजे भागवत कथा होय   –श्री.संतोषानंदजी शास्त्री !  आज भागवत कथेचा तिसरा दिवस भाविकांनी लाभ घ्यावा– श्रीकांत चाटे   परळी प्रतिनिधी  येथील परळी बीड रोडवर चेमरी रेस्ट हाऊसच्या बाजूस,भास्कर मामा चाटे व परिवाराच्या वतीने नव्यानेच मुक्ताई लॉन्स (मंगल कार्यालय)उभारण्यात आले असून त्याच्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उद्या बहुजन क्रांती मोर्चाचे एन.पी.आर. व जातवार जनगणने बाबत देशव्यापी धरणे आंदोलन

उद्या बहुजन क्रांती मोर्चाचे एन.पी.आर. व जातवार जनगणने बाबत देशव्यापी धरणे आंदोलन प्रतिनिधी :- (परळी वौजनाथ.) बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने दि.04 मार्च रोजी देशातील सर्व तहसिल स्थरावर एन.पी.आर. व जातवार जनगणना बाबत 10 ते 5:30 या वेळात परळी तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून 5:00 वाजता मा.राष्ट्रपतीना निवेदन देण्यात येणार असल्याचे माहिती मोर्चाचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आंतरराष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांचा सत्कार संपन्न

आंतरराष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांचा सत्कार संपन्न परळी वैजनाथ (प्रतिनिधी) संत साहित्याचे लेखक तथा संशोधक ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांचा आज सामाजिक कार्यकर्ते श्री माधवराव ताटे , श्री विश्वनाथ गायकवाड, व्यापारी असोसिएशनचे नेते श्री ज्ञानोबा माऊली फड, श्री संदिपान भाऊ बिडगर, श्री श्रीपती राव सरवदे माजी नगरसेवक, श्री जनार्दन नागरगोजे, श्री श्रीधर राव […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मराठा सेवा संघाच्या परळी तालुकाध्यक्षपदी ईश्वर जिजा सोनवणे तर संगीतसूर्य केशवराव भोसले कक्षाच्या तालुकाध्यक्ष अरुणाताई लेनेकर याची निवड

*मराठा सेवा संघाच्या परळी तालुकाध्यक्षपदी ईश्वर जिजा सोनवणे तर संगीतसूर्य केशवराव भोसले कक्षाच्या तालुकाध्यक्ष अरुणाताई लेनेकर याची निवड* परळी,(प्रतिनिधी):- बीड जिल्हा मराठा सेवा संघाच्या 1 मार्च 2020 रोजी परळी येथे पार पडलेल्या बैठकीत मराठा सेवा संघाच्या परळी तालुका अध्यक्ष पदी येथील सामाजिक चळवळीतील ईश्वर जिजा सोनवणे यांची निवड करण्यात आली तर संगीतसूर्य केशवराव भोसले कक्षाच्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आंतरराष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार ॲड.दत्तात्रय आंधळे यांना घोषित

आंतरराष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार ॲड.दत्तात्रय आंधळे यांना घोषित यवतमाळ (प्रतिनिधी) साहित्यातील सेवेबद्दल तसेच संतवाङ्मयातील त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार येथील संत वांग्मयाचे संशोधक तथा लेखक,ह.भ.प.ॲड.दत्तात्रय आंधळे यांना बेटी फाऊंडेशनचा जाहिर झाला आहे. बेटी फाउंडेशन वणी आयोजित जागतिक महिला दिन तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा २०२० चा दिनांक ८मार्च २०२० रोजी संताजी इंग्लिश मीडियम […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

The Best Good Luck : दहावीची परीक्षा आजपासून

The Best Good Luck : दहावीची परीक्षा आजपासून पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा मंगळवारी (३ मार्चपासून सुरू होत आहे. या परीक्षेला राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल घटल्याने यंदापासून […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा