न प गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या आदेशावरून नगरपरिषदेची तत्परता; गो मातेला दिले जीवदान

न प गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या आदेशावरून नगरपरिषदेची तत्परता; गो मातेला दिले जीवदान परळी वैद्यनाथ दि. ०३(प्रतिनिधी) प्रभाग क्रमांक पाच मधील गंगासागर नगर भागातील चाळीस फुटी रोड लगत असलेल्या साठ फूट खोल विहिरीमध्ये गाय पडली होती. या भागातील नागरिकांनी नगरसेवक गोपाळ आंधळे व न प गटनेते वाल्मीक अण्णा कराड यांना या बाबत माहिती दिली. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्त्री-भ्रूणहत्या करू नये हाच आपला भागवत कथेव्दारे संदेश-श्री.संतोषनंद शास्त्री

  स्त्री-भ्रूणहत्या करू नये हाच आपला भागवत कथेव्दारे संदेश-श्री.संतोषनंद शास्त्री!   आज भागवत कथेत राम,श्रीकृष्ण जन्म,भाविकांनी लाभ घ्यावा-शशिकांत(बालाजी)चाटे! परळी प्रतिनिधी  मनुष्य धकाधकीच्या जीवनात पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी पूर्ण तयारीने तीर्थयात्रेला जातो.परंतु एक दिवस मृत्यू यात्रेलाही जावे लागेल हे मानव विसरतो. आणि जेव्हा याची पूर्वकल्पना येते तेव्हा भीती वाटते,अशी भीती घालवण्यासाठीच मानवाला श्रीमद् भागवत कथा उपयोगी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बहुजन क्रांती मोर्चाचे NPRव जातनिहाय जनगणने बाबत परळी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन संपन्न

बहुजन क्रांती मोर्चाचे NPRव जातनिहाय जनगणने बाबत परळी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन संपन्न प्रतिनिधी :- (परळी वौजनाथ.) बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने दि.04 मार्च रोजी देशातील सर्व तहसिल स्तरावर एन.पी.आर. व जातवार जनगणना बाबत 10 ते 5:30 या वेळात परळी तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले असून 5:00 वाजता मा.राष्ट्रपतीना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बाजीराव धर्माधिकारी यांची सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबदल भिमवाडीत सत्कार संपन्न

*बाजीराव धर्माधिकारी यांची सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबदल भिमवाडीत सत्कार संपन्न* परळी वै… डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या सिनेट सदस्यपदी परळी नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची निवड झाल्याबद्दल भिमवाडीत महिला बचत गट व भिमवाडी महिला मंडळाच्या वतिने सत्कार करण्यात आला. भिमवाडी येथील ञिरत्न बौध्द विहार येथे डॉ बाबासाहेब […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जनतेशी नाळ जोडून काम करणारा युवा नेता नगरसेवक प्रा पवन मुंडे

जनतेशी नाळ जोडून काम करणारा युवा नेता नगरसेवक प्रा पवन मुंडे समाजकारण करत-करत राजकारण करणारे अनेक जण आहेत मात्र राजकीय कुटुंबात जन्माला येऊन राजकारणा पेक्षा समाजकारण करणारा , सामाजिक प्रश्नांसाठी झगडणारा एक सच्या मनाचा प्रामाणिक युवा नेता मात्र नेत्रत्वाशी प्रामाणिक असणारा व आपल्या स्वभावाने विरोधकांची ही मने जिंकणारा एक कार्यकर्ता म्हणजे नगरसेवक प्रा पवन मुंडे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चिंचखंडीच्या संगीता होके सरपंचपदी कायम जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल रद्दबातल

चिंचखंडीच्या संगीता होके सरपंचपदी कायम जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल रद्दबातल अंबाजोगाई- तालुक्यातील मौजे चिंचखंडी येथील सरपंच संगीता होके यांना अपात्र ठरविणारा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय रद्दबातल ठरवत विभागीय आयुक्तांनी संगीता होके यांचे सरपंच पद कायम ठेवले आहे. सरपंच संगीता होके यांच्याकडे शौचालय नसल्याचे कारण देत त्यांना पदावरून अपात्र ठरविण्यासाठी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार यांनी बीडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा