तरुणांनो दुर्लभ नरदेह याला व्यसनाधीतेत वाया घालवू नका-श्री.संतोषानंद शास्त्री 

 तरुणांनो दुर्लभ नरदेह याला व्यसनाधीतेत वाया घालवू नका  -श्री.संतोषानंद शास्त्री   भागवत कथेस भाविकांनी उपस्थित रहावे- रविकांत चाटे   परळी प्रतिनिधी  संतांचे वांग्मय व जीवन हे आरशा  सारखे असते,जसे की आरशा समोर गरीब-श्रीमंत,काळा-गोरा,हीन-दीन,स्वरूप-कुरूप असा भेदभाव आरसा कधीही करत नसून ज्याचे जसे आहे तसे स्वरूप दर्शन हे आरसा दाखवितो आणि आरसा कधीच कुणाचा संग्रह ठेवत नाही. अगदी तसेच […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळीत आज धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांतून कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पूर्व तपासणी शिबिराचे आज उद्घाटन- डॉ.संतोष मुंडे

परळीत आज धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांतून कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पूर्व तपासणी शिबिराचे आज उद्घाटन- डॉ.संतोष मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातुन 25 हजार रुपये किंमतीच्या मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पुर्वतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. 6 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता विजय […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्मिताताई पानसरे उद्या परळी शाहीन बागमध्ये मार्गदर्शन करणार

स्मिताताई पानसरे आज परळी शाहीन बागमध्ये मार्गदर्शन करणार परळी- संविधान संरक्षण समिती परळी आयोजित बेमुदत धरणे आंदोलनाच्या 41 व्या दिवशी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची सुकन्या स्मिताताई पानसरे परळी मध्ये सुरू असलेल्या संविधान बचाव संघर्ष समितीच्या बेमुदत धरणे आंदोलनात सायंकाळच्या सत्रात उपस्थित राहणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या 1955 च्या संशोधन बिलामध्ये धर्माच्या नावाने जो एन आर […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिजाऊ ब्रिगेड करणार १५ कर्तृत्ववान महिलांचा जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मान

*जिजाऊ ब्रिगेड करणार १५ कर्तृत्ववान महिलांचा जिजाऊरत्न पुरस्काराने सन्मान* *_जागतीक महिला दिनानिमित्त सारिकाताई अंभुरे यांचे व्याख्यान_* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जागतीक महिला दिनानिमित्त मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत नियोजन करण्यासाठी बुधवार दि.०४ मार्च रोजी सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. ज्यामध्ये परळी तालुक्यातील विविध क्षेत्रात अतिशय प्रतिकुल परिस्थितीत […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रिक्त जागा त्वरीत भरा, अन्यथा पंकजाताई, खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन – निळकंठ चाटे

जिल्ह्य़ातील पन्नास टक्क्यापेंक्षा जास्त शासकीय पदे रिक्त अधिकारी, कर्मचारी नसल्याने जनतेची कामे खोळंबली रिक्त जागा त्वरीत भरा, अन्यथा पंकजाताई, खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन – निळकंठ चाटे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्याच्या विविध शासकीय कार्यालयातील पन्नास टक्क्यांपेक्षाही जास्त पदे रिक्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची सर्व कामे खोळंबुन पडली असुन सामान्य जनता […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्य सु.श्री.डॉ.स्वराज विद्वान यांची निवासस्थानी जाऊन वैभव गिते यांनी भेट घेतली

*नितीन आगे खून खटल्याचे पडसाद दिल्लीत उमटले* *राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्य सु.श्री.डॉ.स्वराज विद्वान यांची निवासस्थानी जाऊन वैभव गिते यांनी भेट घेतली* अहमदपूर (प्रतिनिधी)दि.अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील नितीन आगे खून खटल्यातून विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांनी खटल्यातून अचानक माघार घेतल्याने नवीन वरिष्ठ विशेष सरकारी वकील नियुक्तीची मागणी अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावात नितीन […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रहितासाठी नागरिकांनी कर्तव्य निष्ठा जपावी-प्रा.डॉ. दिलीपकुमार मेश्राम

विद्यापीठातर्फे जिल्हास्तरीय नागरिकांचे मुलभूत कर्तव्ये कार्यशाळा राष्ट्रहितासाठी नागरिकांनी कर्तव्य निष्ठा जपावी प्रा.डॉ. दिलीपकुमार मेश्राम परळी – वै . : डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ एनएसएस च्यावतीने यांच्या विद्यमाने विद्यापीठ संचालक प्रा . डॉ . टी. आर . पाटील यांच्या मार्गदर्शना खाली एक दिवशीय जिल्हास्तरीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्ये या विषयावर कार्यशाळा राष्ट्रीय सेवा योजना, वैद्यानाथ […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा