संघटन काय असते हे भगवान श्रीकृष्णाने शिकविले-श्री.संतोषानंद शास्त्री

संघटन काय असते हे भगवान श्रीकृष्णाने शिकविले, एकी तुटली की द्राक्षालाही भाव राहत नाही म्हणून एकीने व नेकीने संसार करा-श्री.संतोषानंद शास्त्री फॅशन व वेषन टाळा,खर्च कमी होतील-श्री.संतोषानंद शास्त्री भागवत कथेत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सौ. शोभाबाई भास्करराव चाटे  परळी प्रतिनिधी  संघटन काय असते हे भगवान श्रीकृष्णाने शिकविले आहे.संघटन मजबूत असेल तर कोणतेही कार्य सहज […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आयएएस किरणकुमार गित्ते यांचे आजोबा रामभाऊ गित्ते यांचे दुःखद निधन

आयएएस किरणकुमार गित्ते यांचे आजोबा रामभाऊ गित्ते यांचे दुःखद निधन         रामभाऊ गित्ते दरवर्षी पंढरपुर व आळंदीची वारी करत. देव-धर्म पुजा पाठ, नियमीत करून आपल्या  साध्या राहनिमानाने व शाकाहरी अहरामुळे रामभाऊ गित्ते दिर्घायुष्यी ठरले. आपल्या आजोबांची आठवण सांगताना किरण गित्ते यांनी आपण इयत्ता 10 वीला परळीत राहत असताना आजोबा दररोज बेलंब्याहून डब्बा […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ह. भ. प. पुंडलीक महाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदाय व गुरुपरंपरेतील महत्वपूर्ण व्यक्तिमत्व गमावले -ना. धनंजय मुंडे

*ह. भ. प. पुंडलीक महाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदाय व गुरुपरंपरेतील महत्वपूर्ण व्यक्तिमत्व गमावले – धनंजय मुंडे* मुंबई/ बीड (दि. ०६) —- : चिंचोली ता. पाटोदा येथील श्री. क्षेत्र गहिनीनाथगड संस्थानचे महंत ह. भ. प. पुंडलीक महाराज यांच्या निधनाने बीड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील व गुरुपरंपरेतील अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्व गमावले आहे असे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गहिनीनाथगडाचे मठाधिपती पुंडलिक महाराजांच्या निधनाने बीड जिल्हयाच्या अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी

*गहिनीनाथगडाचे मठाधिपती पुंडलिक महाराजांच्या निधनाने बीड जिल्हयाच्या अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी* *पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना* बीड दि. ०६ —- संत वामनभाऊ महाराजांचे विचार पुढे घेऊन जात समाजाला एक नवी दिशा देणारे गहिनीनाथ गडाचे मठाधिपती ह.भ.प. पुंडलिक महाराज यांच्या निधनाने बीड जिल्हयाच्या अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशा शब्दांत शोकभावना व्यक्त करून […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनामुळे वैद्यनाथ मंदिर भाविकांना मास्क आणि स्कार्फ बांधून गाभाऱ्यात प्रवेश

कोरोनामुळे वैद्यनाथ मंदिर भाविकांना मास्क आणि स्कार्फ बांधून गाभाऱ्यात प्रवेश दर दोन तासाला वैद्यनाथ मंदिर होणार स्वच्छ, भाविकांना मास्क आणि स्कार्फ बांधून गाभाऱ्यात प्रवेश करण्याचं आवाहन..! – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैद्यनाथ मंदिरात कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्यात आलीये. वैद्यनाथ मंदिरात दररोज परराज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात, त्यामुळेच या भाविकांनी मंदिरात प्रवेश […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रोहन चंद्रशेखर फुटके यास महाराष्ट्र शासनाचा स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार जाहीर*

*रोहन चंद्रशेखर फुटके यास १० वी बोर्ड परिक्षेत इतर मागास प्रवर्गातून देण्यात येणारा महाराष्ट्र शासनाचा स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार जाहीर* *पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह, ५१ हजार रुपये रोख २४ मार्चला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह मुंबई येथे शासनाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात येणार* परळी वैजनाथ ता.०६ (बातमीदार) महाराष्ट्र शासनाच्या वतीने शैक्षणिक वर्षे २०१६- […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

धर्मापुरी येथील मारोती फड यांना राज्यस्तरीय”आदर्श शौर्यरत्न” पुरस्कार जाहीर ; 8 मार्च रोजी पुरस्कराचे होणार लातूरात वितरण

*धर्मापुरी येथील मारोती फड यांना राज्यस्तरीय”आदर्श शौर्यरत्न” पुरस्कार जाहीर ; 8 मार्च रोजी पुरस्कराचे होणार लातूरात वितरण_* _*मुंबई 26/11 अतिरेकी हल्ल्यातील मुख्य सुत्रधार यांच्याशी प्रत्यक्ष झुंजणारे मारोती फड यांचे मित्र परिवाराकडून अभिनंदन*_ परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मौजे धर्मापुरी येथील मुंबई 26/11 अतिरेकी हल्ल्यातील मुख्य सुत्रधार यांच्याशी प्रत्यक्ष झुंजणारे मारोती फड यांना आदर्श मैत्री फाउंडेशन […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ना.धनंजय मुंडेंच्या मागणीला यश, ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित होणार, भरीव आर्थिक तरतुदीचीही अजित पवारांनी केली घोषणा!

*महा बजेट -२०२०* *धनंजय मुंडेंच्या मागणीला यश, ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित होणार, भरीव आर्थिक तरतुदीचीही अजित पवारांनी केली घोषणा!* *सामाजिक न्याय विभागाला तब्बल ९६६८ कोटी!* *परळी तीर्थक्षेत्र विकासाला भरघोस निधी, धनंजय मुंडेंनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत…* *शेतकऱ्यांचा सन्मान करणारा अर्थसंकल्प असल्याची दिली प्रतिक्रिया* मुंबई (दि.०६) —- : महाविकास आघाडी सरकारचा सन २०२०-२१चा अर्थसंकल्प आज विधानसभेत […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’

औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्यात आले आहे. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, असे झाले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक जवळ आली असून त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरवातीपासूनच औरंगाबाद विमानतळाचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळी करांसाठी आनंदाची बातमी

*परळी करांसाठी आनंदाची बातमी* *परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची अर्थसंकल्पात घोषणा* *सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार*

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा