शिवसेनेच्या वतीने शिवजयंती निमित्त सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन-व्यंकटेश शिंदे

शिवसेनेच्या वतीने शिवजयंती निमित्त सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन : व्यंकटेश शिंदे परळी वै (प्रतिनिधी): शिवसेनेच्या वतीने शिवजयंती निमित्त गरजू कुटुंबातील मुलींचा सामूहिक विवाह सोहळा व शिवशाहिर साईनाथ पाटील यांचा पोवाडा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी दिली आहे. अनेक वर्षांची शिवसेनेची आदर्श शिवजयंती ची परंपरा पुढे चालवत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मौजे लिंबुटा येथील जि.प.प्राथमिक शाळेत गणवत्ता दर्जावाढीसाठी संवाद कार्यक्रम यशस्वी

मौजे लिंबुटा येथील जि.प.प्राथमिक शाळेत गणवत्ता दर्जावाढीसाठी संवाद कार्यक्रम यशस्वी परळी,दि.१२ (प्रतिनिधी )तालुक्यातील मौजे लिंबुटा येथे जि.प.प्राथमिक शाळेत गुरूवार, दि ५ मार्च २०२० रोजी दुपारी १२ .०० वा. ४ था संवाद कार्यक्रम घेण्यात आला. ‌संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था,लिंबुटा संचलित सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात इयत्ता १ ली […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आंतरराष्ट्रीय साहित्य रत्न पुरस्काराने ॲड.दताञय आंधळे सन्मानित

आंतरराष्ट्रीय साहित्य रत्न पुरस्काराने ॲड.आंधळे सन्मानित —– यवतमाळ (प्रतिनिधी) संत साहित्यातील संशोधन आणि लेखन या कार्याची दखल घेऊन बेटी फाउंडेशन वणी यांनी ॲड. दत्तात्रय आंधळे यांना आंतरराष्ट्रीय साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अंतरराष्ट्रीय समाज रत्न आणि साहित्यरत्न पुरस्काराचे वितरण सोहळा आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संताजी इंग्लिश मीडियम वणी याठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळी – तेलगाव, परळी – गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी धनंजय मुंडे यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट

*परळी – तेलगाव, परळी – गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी धनंजय मुंडे यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट* *परळी अंबाजोगाई रस्त्याच्या कामालाही लवकरच सुरुवात* परळी दि 8 —– परळी – सिरसाळा- तेलगाव व परळी – गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई येथे केंद्रीय दळणवळण मंत्री […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या वतीने परळी शहरातील महिलांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न

राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या वतीने परळी शहरातील महिलांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न परळी (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस परळी शहर महिला आघाडीच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणवंत महिलांचा गुणगौरव सोहळा मोठ्या थाटा माटात संपन्न झाला . राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार धनंजय मुंडे ,महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, न प गटनेते वाल्मीक आण्णा कराड ,परळी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कालकथित कुशाबा पट्टेकर यांना परळीत आदरांजली कालकथित कुशाबा पट्टेकर यांना परळीत आदरांजली

कालकथित कुशाबा पट्टेकर यांना परळीत आदरांजली कालकथित कुशाबा पट्टेकर यांना परळीत आदरांजली परळी प्रतिनिधी, फुले-आंबेडकरी अभ्यास समूह आणि स्टूडंट फ़ॉर रिकंस्ट्रक्शन ऑफ सोसाइटीचे संयोजक डॉ.शशिकांत पट्टेकर यांचे वडील कालकथित कुशाबा पट्टेकर यांचे दि.६ मार्च रोजी सकाळी निधन झाले. त्यांचा अंतिमविधी त्यांच्या मूळ गावी टाकरवन तालुका माजलगाव जि.बीड येथे झाला. त्यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम ११ मार्च रोजी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जेष्ठ स्वातंत्रयसेनानी कै. ॲड.आर डी देशपांडे स्मृति सामाजिक सेवा पुरस्कारांने अॕड.अजय बुरांडे सन्मानित.

जेष्ठ स्वातंत्रयसेनानी कै. ॲड.आर डी देशपांडे स्मृति सामाजिक सेवा पुरस्कारांने अॕड.अजय बुरांडे सन्मानित. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ॲड.अजय बुरांडे यांचा कौतुक बीड 8 येथील कै. नरहर कुरुंदकर यांच्या स्मृति दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभात. सामाजिक कार्यासाठी (शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी,कामगार, शेतकरी विमा,जल संधरणाची कामे इ) यासाठी कॉ.ॲड.अजय बुरांडे यांना जेष्ठ स्वातंत्रयसेनानी कै.ॲड आर डी देशपांडे स्मृति सामाजिक सेवा पुरस्कार […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महिला विशेष-मसाल्याचा गृहउद्योग चालवणा-या-सौ.सुमन चव्हाण*

*महिला विशेष* *मसाल्याचा गृहउद्योग चालवणा-या-सौ.सुमन चव्हाण* पतीच्या अल्प उत्पन्नाला हातभार लागावा यासाठी सुमन प्रकाश चव्हाण या सर्वसामान्या गृहिणींनीने सुरू केलेला घरगुती मसात्याचा उद्योग आज यशस्वी झाला असून परळी शहर व परिसरातील अनेकांच्या घरात त्यांचा ‘सुहास मसाला’ जाबून पोहोचला आहे. या मसाल्याने स्वयंपाकाची चब बादविल्याने हा माता सर्वसामान्यांच्या पसंतीला उतरला आहे. मुर्यातीता महिन्याकाठी चार-दोन किलो विकला […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केज पंचायत समितीच्या वतीने पत्रकार सुकेशनी नाईकवाडे(रॉय) यांचा केला गौरव

केज पंचायत समितीच्या वतीने पत्रकार सुकेशनी नाईकवाडे(रॉय) यांचा केला गौरव केज(बीड):- जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत केज पंचायत समितीच्या वतीने गौरव नरी शक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमात पत्रकार सुकेशनी नाईकवाडे(रॉय) यांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी मंचावर केज पंचायत समितीच्या सभापती परिमळा घुले, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, योगिनी थोरात ,विष्णू […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वृक्ष संवर्धन करा अन्यथा अंत्यविधीलाही लाकडे मिळणार नाहीत – श्री.संतोषानंद शास्त्री!

वृक्ष संवर्धन करा अन्यथा अंत्यविधीलाही लाकडे मिळणार नाहीत – श्री.संतोषानंद शास्त्री!  भगवान श्रीकृष्ण यांनी जगातील पहिला जलशुद्धीकरण प्रकल्प राबविला – श्री.संतोषानंद शास्त्री!  आजच्या मुक्ताई लॉन्स उद्घाटन व भागवत कथा सोहळ्यास उपस्थित रहावे – भास्कर मामा चाटे!  परळी प्रतिनिधी  पर्यावरणाचा र्‍हास होतोय ते थांबवा.अन्यथा एक दिवस पृथ्वी नष्ट होईल.प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे ते जगविले,वाढविले […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा