वंचितांच्या आयुष्यात रंग भरून धुलिवंदन साजरे करूया -ना. धनंजय मुंडे*

*वंचितांच्या आयुष्यात रंग भरून धुलिवंदन साजरे करूया – धनंजय मुंडे* *नैसर्गिक रंग वापरासह पाण्याचा अपव्यय टाळण्याचाही दिला संदेश!* मुंबई (दि.०९) —- : राज्यातील वंचित – उपेक्षितांच्या आयुष्यात उन्नतीचे रंग भरून धुलिवंदन साजरे करूयात अशा अभिनव शुभेच्छा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज होळीच्या निमित्ताने राज्यातील जनतेला दिल्या आहेत. तसेच […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संस्कार प्राथमिक शाळेत होळी सण उत्साहात साजरा

*संस्कार प्राथमिक शाळेत होळी सण उत्साहात साजरा* संस्कार प्रा.शाळेतील पद्मावती विभाग आणि विद्यानगर विभाग दोन्ही ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्कार प्रा.शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती गित्ते पी आर मॅडम व कैलास तांदळे यांच्या हस्ते होळीची पूजा करून होळीचा सण साजरा करण्यात आला होळी हा रंगाचा सण आहे फाल्गुन […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुक्ताई लॉन्सचे उद्घाटन साधुसंतांच्या हस्ते होतेय याचा मोठा आनंद-माजीमंञी पंडितराव दौंड

चाटे कॉर्नर येथील मुक्ताई लॉन्स चे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न. मुक्ताई लॉन्सचे उद्घाटन साधुसंतांच्या हस्ते होतेय याचा मोठा आनंद मा.पंडितराव दौंड ! भास्कर मामा चाटे यांचे कुटुंब म्हणजे वसुधैव कुटुम्बकम श्री.संतोषानंद शास्त्री ! परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः- शिवाजीनगर,बीड रोडवर चाटे कॉर्नर येथे भास्कर मामा चाटे व परिवाराने उभारलेल्या मुक्ताई लॉन्स मंगल कार्यालयाचे उद्घाटन रविवार दिनांक आठ […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मिलिंद विद्यालयातील सहशिक्षक सचिन सखाराम काळदाते यांचे -हदययाच्या झटक्याने निधन

मिलिंद विद्यालयातील सहशिक्षक सचिन सखाराम काळदाते यांचे -हदययाच्या झटक्याने निधन परळी वै येथील मिलिंद माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक म्हणून 11 वर्षां पासून कार्यरत असलेले सहशिक्षक श्री.सचिन सखाराम काळदाते यांचे -हदय विकाराच्या तीव्र झटक्याने काल रात्री 8:30 च्या सुमारास निधन झाले. ते अंबेजोगाई तालुक्यातील आपेगावचे रहिवासी होते. सध्या वास्तव्य भाड्याने राजा पांडे यांच्या निवासी भाड्याने रहात होते. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिरेवाडी येथील ज्ञानोबा अण्णा मुंडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

जिरेवाडी येथील ज्ञानोबा अण्णा मुंडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- संगम सेवा सहकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन ज्ञानोबा (माऊली) मुंडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 55 वर्षे होते. ज्ञानोबा (अण्णा मुंडे) यांची अल्पश्या आजाराने.दि-९ मार्च २०२० पहाटे ३.३० प्राण ज्योत मावळली. संगम सेवा सहकारी सोसायटीचे माजी व्हाईस […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मनसेचा 14 वा वर्धापन दिन रुग्णांना फळ वाटप करुन उत्साहात साजरा

मनसेचा 14 वा वर्धापन दिन रुग्णांना फळ वाटप करुन उत्साहात साजरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना होऊन 14 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल परळी तालुका व शहराच्या वतीने उपजिल्हारुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तसेच या पुढेही अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम घेऊन जनतेच्या प्रश्नासंदभात मनसे रस्तावर उत्तरुन संघर्ष करेल या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. रफत शेख मॅडम तसेच […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हाधिकारी राहुल रेखावारांनी तोतया विद्यार्थी,केंद्र संचालक, सहसंचालक, गार्डिंग शिक्षकांना झापले

जिल्हाधिकारी राहुल रेखावारांनी तोतया विद्यार्थी,केंद्र संचालक, सहसंचालक, गार्डिंग शिक्षकांना झापले विद्यार्थ्यांसह तोतया विद्यार्थ्यांवर सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी प्रयत्नांची परीकाष्टा करणारे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज सकाळी सिरसाळा येथील न्यू हायस्कूलला अचानक भेट दिली असता त्याठिकाणी अण्णासाहेब मारुती कदम नावाच्या विद्यार्थ्याच्या जागेवर तोतया विद्यार्थी अमर मोतीराम महात्मे हा परीक्षा […]

अन् मलेशियातील “त्या” तरुणाला खा.प्रितमताईंनी दिला लाख मौलाचा आधार

अन् मलेशियातील “त्या” तरुणाला खा.प्रितमताईंनी दिला लाख मौलाचा आधार ट्विटद्वारे मदतीची साद,दबंग खासदारांनी दिला तात्काळ प्रतिसाद परळी.दि.०९—-मी मलेशियामध्ये आहे,माझा भाऊ भारतातून मला भेटण्यासाठी मलेशियाला आला आहे..त्याचा पर्यटन व्हिसा वैध आहे परंतु त्याला मलेशिया विमानतळावर थांबवण्यात आले असून प्रवेश नाकारण्यात आला आहे,आम्हाला तात्काळ मदत हवी आहे’अशा आशयाचे ट्विट जिल्ह्यातील तरुणाने खा.प्रितमताई मुंडे यांचा उल्लेख करून केले.मदतीची […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सारडगावातील नवदांपत्याना वृक्ष लागवडीचा मुंबई पुणे मित्र मंडळाने दिला संदेश

सारडगावातील नवदांपत्याना वृक्ष लागवडीचा मुंबई पुणे मित्र मंडळाने दिला संदेश परळी वै….प्रतिनिधी परळी तालुक्यातील मौजे सारडगाव हे सामाजिक आणी धार्मिक सातत्याने कार्यक्रम घेऊन पंचक्रोशीतील एक नावलौकिक मिळविलेले आदर्श गाव आहे.असाच एक नव्याने गावातील मुंबई पुणे मित्र मंडळाने गावात यापुढे नवदांपत्याना झाडे लावा,झाडे जगवाचा संदेश देऊन वृक्षभेटीचा उपक्रम हाती घेतला आहे. दि. 8 मार्च 2020 तांदळे_अघाव […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा