कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने 2000 मास्कचे वितरण होणार

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने 2000 मास्कचे वितरण होणार दै.मराठवाडा साथी जनजागृती अभियान अंतर्गत घेण्यात आला उपक्रम परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दैनिक मराठवाडा साथी जनजागृती अभियान अंतर्गत राधामोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने आज परळी शहरातील बसस्थानक, नगर परिषद, रेल्वे स्टेशन, बँका आदी ठिकाणच्या कर्मचारी आणि तेथे काम करणार्‍या सर्वांना 2000 मास्कचे वितरण करण्यात आले.राज्यात वाढत […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वीज निर्मिती कंत्राटदारांचे ९ वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-अंगद हाडबे

वीज निर्मिती कंत्राटदारांचे ९ वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – अंगद हाडबे परळी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंत्राटदारांचे ९ वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन दि.१५ व १६ मार्च २०२० रोजी हॉटेल मानस इगतपुरी, जि. नाशिक, नाशिक – मुंबई हायवे येथे होणार असून या अधिवेशनास कंत्राटदार व पुरवठादार यांनी मोठ्या संख्येनी उपस्थित […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यशवंतराव चव्हाण यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान-प्रा.अर्चना चव्हाण

यशवंतराव चव्हाण यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान..प्रा. अर्चना चव्हाण परळी वार्ताहर.. वैद्यनाथ महाविद्यालय परळी वैजनाथ मधील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात(2289A)यशवंतराव चव्हाण यांची 107 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त मराठी विभाग प्रमुख प्रा. अर्चना चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांचे योगदान याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी यशवंतराव […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळीत ३ मे रोजी समर्थ प्रतिष्ठानचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा !

*परळीत ३ मे रोजी समर्थ प्रतिष्ठानचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा !* *_विद्याभूषण मुकुंदकाका जाटदेवळेकर, ज्योतिषाचार्य पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी, भागवतमर्मज्ञ बाळू महाराज उखळीकर यांची प्रमुख उपस्थिती_* परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.१२- समर्थ प्रतिष्ठान द्वारा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे प्रतीवर्षा प्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत होत असल्याने या सोहळ्याला अनन्य साधारण महत्व […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

औ.वि.केंद्रासमोर 500 प्रकल्पग्रस्तांचे कुटुंबासह उपोषण सुरु

औ.वि.केंद्रासमोर 500 प्रकल्पग्रस्तांचे कुटुंबासह उपोषण सुरु परळी (प्रतिनिधी) ज्या प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींना महानिर्मीती मध्ये तीन वर्षे पुर्ण झाली आहेत त्यांना कायमस्वरुपी सेवेत सामावुन घ्यावे व एक हजार पदांची भरती करावी या मागण्यांसाठी परळी वीज निर्मिती केंद्रातील प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कृती समितीच्या वतिने आज गुरूवार दि.12 मार्च पासून 500 प्रशिक्षणार्थीनी आपल्या कुटुंबासह परळी येथील वीज निर्मिती […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन व ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन- मोहन परदेशी

मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन व ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन- मोहन परदेशी *सच्चीदानंद आहेर यांच्या व्याख्यानाचे आयोजन* परळी वैजनाथ (वार्ताहर) ः- जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे मोंढा मार्केट या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन व भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण आणि सच्चीदानंद आहेर यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे या कार्यक्रमास सर्व शिवप्रेमीनी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा