महसुलच्या पंचनाम्यानुसार बीड जिल्ह्यात पिक विमा नुकसान भरपाई द्या

*महसुलच्या पंचनाम्यानुसार बीड जिल्ह्यात पिक विमा नुकसान भरपाई द्या* *कृषिमंत्री, विमा कंपन्यांच्या बैठकीत धनंजय मुंडे यांची मागणी* *विलंबाबद्दल शेतक-यांना 12 % व्याज मिळणार* *विमा का नाकारला याची शेतकऱ्यांना माहिती देण्याचे आदेश* मुंबई दि. 13 ———- – खरीप २०१९ च्या पात्र विमा धारक शेतक-यांना महसुलच्या पंचनाम्यानुसार पिक विमा नुकसान भरपाई द्या, पिक कापणी प्रयोगानंतर नुकसान भरपाई […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संस्कार प्राथमिक शाळेत भव्य असे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

संस्कार प्राथमिक शाळेत भव्य असे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन संस्कार प्राथमिक शाळेत दिनांक 14 मार्च वार शनिवार रोजी सकाळी ठीक 11 वाजता पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपक तांदळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अश्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कार प्राथमिक शाळा ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्यांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक गोष्टींचे ज्ञान […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस

प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस ;अनेकांची प्रकृती खालावली,घरची गुरे – ढोरे उपोषणस्थळी परळी (प्रतिनिधी) परळी वीज निर्मिती केंद्रातील प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कृती समितीच्या वतिने आपल्या विविध मागण्यांसाठी गुरूवार पासून 500 प्रशिक्षणार्थीनी आपल्या कुटुंबासह परळी येथील वीज निर्मिती केंद्राच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु केले असुन दि.13 रोजी उपोषणाची दखल घेतली नसल्याने आज दि.14 रोजी तिसर्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिमाखदार सोहळ्यात हजारोंच्या साक्षीने शिवजन्म तिथीवर सहा जोडपे विवाहबद्ध ; शिवसेनेचा अभिनव उपक्रम

दिमाखदार सोहळ्यात हजारोंच्या साक्षीने शिवजन्म तिथीवर सहा जोडपे विवाहबद्ध ; शिवसेनेचा अभिनव उपक्रम सर्व स्तरातून आदर्श शिवजयंती चे कौतुक परळी वै(प्रतिनिधी) : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेल्या ८०’/. समाजकारण २०’/. राजकारण या तत्वाला अनुरून परळी शिवसेनेच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या संकल्पनेतुन शहर प्रमुख राजेश विभूते, जिल्हा […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा