प्रकल्पग्रस्तांनी आपले उपोषण मागे घ्यावे – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन

*प्रकल्पग्रस्तांनी आपले उपोषण मागे घ्यावे – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन* आज पर्यन्त परळी तील प्रकल्प ग्रस्तांचे सर्व प्रश्न मागील 10 वर्षांपासून मीच सोडवले आहेत, या पुढे ही मीच सोडवणार आहेत, त्यासाठी उपोषण करण्याची गरज नाही असा विश्वास धनंजय मुंडे यांनी दिला आहे. प्रकलपग्रस्तां च्या प्रश्नासाठी मागील आठवड्यात मुंबई मध्ये एक बैठक झाली, […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळीत प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाकडे प्रशासनाने फिरवली पाठ

परळीत प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाकडे प्रशासनाने फिरवली पाठ पाच वर्षाच्या चिमुकल्यासह पाच जणांची प्रकृती चिंताजनक आज उपोषणाचा पाचवा दिवस परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी औष्णीक वीजनिर्मिती केंद्राच्या समोर आपल्या न्याय मागण्यांसाठी कुटुंबासह उपोषणास बसलेल्या 500 उपोषणार्थीपैकी पाच वर्षीय बालक व त्याच्या पित्यासह अन्य पाच जणांची प्रकृती चिंताजनक असुन त्यांच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मागासवर्गीय बांधवांच्या उद्योग-व्यवसायांना वित्तपुरवठा करण्यासाठी वित्तीय संस्था पुढे येण्यासाठी शासनाने पावले उचलावीत – शरद पवार

*मागासवर्गीय बांधवांच्या उद्योग-व्यवसायांना वित्तपुरवठा करण्यासाठी वित्तीय संस्था पुढे येण्यासाठी शासनाने पावले उचलावीत – शरद पवार* *सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत बैठक पार…* मुंबई दि. १५ मार्च – मागासवर्गीय बांधवांच्या उद्योग-व्यवसायांना वित्तपुरवठा करण्यासाठी वित्तीय संस्था पुढे येणे गरजेचे आहे. राज्य शासनाने त्यासाठी आवश्यक पावले उचलावीत. तसेच मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत बरेचदा प्रतिकूल गोपनीय अहवाल अडचणीचे ठरतात. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संस्कार प्राथमिक शाळेत भव्य अश्या विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न

*संस्कार प्राथमिक शाळेत भव्य अश्या विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न* (आपल्या शरीरात, मनात, आसमंतात, त्यापलीकडे जे काही घडते ते तसे का घडते, त्याचा अर्थ शोधणे, इतर घटना, प्रक्रिया यांच्याशी त्याचे नाते शोधणे याचेच नाव विज्ञान.-बाजीराव भैय्या धर्माधिकारी ) पद्मावती शिक्षण संस्था संचालित संस्कार प्राथमिक शाळा परळी वै. येथे दिनांक 14मार्च रोजी पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा