कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठाच्या 17 मार्चपासून सुरू होणाऱ्या परीक्षा रद्द

*कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठाच्या 17 मार्चपासून सुरू होणाऱ्या परीक्षा रद्द *विद्यार्थ्यांनी परीक्षेस न येता स्वतःची काळजी घ्यावी ― प्राचार्य डॉ. बी .डी .मुंडे* परळी/प्रतिनिधी दि…16 कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 17 मार्च रोजी घेण्यात येणाऱ्या बीए, बीएससी,आणि बीकॉम परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून विद्यापीठाचे पत्र देखील सर्व महाविद्यालयांना मिळाले आहे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ब्लॉक झालेली नाली त्वरित काढावी अन्यथा आंदोलन करू-नगरसेवक प्रा पवन मुंडे

घरणीकर रोड वरील कचऱ्याने भरलेली नाली काढायला नगरपालिकेला कधी वेळ मिळणार?? ब्लॉक झालेली नाली त्वरित काढावी अन्यथा आंदोलन करू….!! नगरसेवक प्रा पवन मुंडे परळी प्रतिनिधी: शहरातील प्रभाग 13 मधील घरणीकर रोड वरील नाली पूर्णपणे ब्लॉक झाल्याने नालीचे पाणी वाहून जात नसल्याने पाणी जाग्यावरच तुंबून बसले आहे त्या मुळे त्या परिसरात रोगराई निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती भिमवाडी उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी : राहुल गोदाम तर सचिवपदी तथागत धाटे यांची निवड परळी / प्रतिनीधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमीत्त त्रिरत्न बौच्द विहार, भिमवाडी येथे दिनांक १४/०३/२०२० रोजी भानुदास भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवुन व विश्वनाथ गायकवाड, सुनिल चिकाटे, अशोक दहिवडे, गौतम आगळे, रमेश रायभेळे, दिपक […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीचीे कार्यकारणी जाहीर

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीचीे कार्यकारणी जाहीर *अध्यक्षपदी प्रदीप मुंडे यांची एकमताने निवड* परळी /प्रतिनिधी दि…16 मार्च भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 129 सहावी जयंतीची कार्यकारणी पंचशील नगर येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या बैठकीत एक मताने जयंती उत्सवाचे अध्यक्ष म्हणून जि. प. सदस्य प्रदीप भैया मुंडे यांची निवड करण्यात करण्यात आली. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट चे अन्नछत्र सोमवारपासून राहणार बंद ; भाविकांनी सहकार्य करण्याचे ट्रस्टचे आवाहन

*अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट चे अन्नछत्र सोमवारपासून राहणार बंद ; भाविकांनी सहकार्य करण्याचे ट्रस्टचे आवाहन* परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.16 – कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव रोकण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केला जात आहे.कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी लोकांची जमवाजमव होऊ नये यासाठी प्रशासनाने संबंधितांना सूचना दिल्या आहेत.परळीत वैद्यनाथ मंदिर परिसरात शनी मंदिराच्या बाजूला असलेल्या श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अन्नछत्रही आज दि.१६ मार्च […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परळीच्या वैद्यनाथाचे दर्शन बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परळीच्या वैद्यनाथाचे दर्शन बंद कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता राज्यभरात प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. आपल्या भाविकांना या रोगाचा संसर्ग होऊ नये यासाठी आता तर राज्यातील देवस्थान ट्रस्टही या कोरोना व्हायरसचा धसका घेतला आहे. प्रशासनाच्या सूचनेवरून 17 मार्च मंगळवार पासून पाचवे ज्योतिर्लिंग असलेलेल्या बीड जिल्ह्यातील परळीच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने पुढील आदेश येईपर्यंत […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीची कार्यकारणी जाहीर

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीची कार्यकारणी जाहीर परळी (प्रतिनिधी ) भीम नगर, जगतकर गल्ली येथे दि.१५/०३/२०२० रोजी सकाळी 11.०० वाजता सुगंध कुटी बौध्द विहार या ठिकाणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी वैजनाथ (तात्या )जगतकर, मा.नगराध्यक्ष- परळी हे होते. यावेळी कार्यकारणी पुढील प्रमाणे निवडण्यात […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पालकमंत्री ना. धनंजय मुंडेंनी अधिवेशन संपताच 36 तासांत प्रकल्पग्रस्त उपोषणार्थींना दिला दिलासा

*पालकमंत्री ना. धनंजय मुंडेंनी अधिवेशन संपताच 36 तासांत प्रकल्पग्रस्त उपोषणार्थींना दिला दिलासा* *_पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी उपोषणकर्ते व महानिर्मिती कंपनीत केली यशस्वी मध्यस्थी_* *_वीज निर्मिती केंद्राकडून उपोषणकर्त्यांना जागीच मिळवून दिले लिखित आश्वासन_* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. धनंजय मुंडेंनी अधिवेशन संपताच 36 तासांत प्रकल्पग्रस्त उपोषणार्थींना दिलासा दिला आहे. प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींना महानिर्मीती कंपनीत कायमस्वरुपी सेवेत […]

आयु. कुशाबा पट्टेकर (दादा) यांच्या पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम टाकरवण येथे संपन्न

आयु. कुशाबा पट्टेकर (दादा) यांच्या पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम टाकरवण येथे संपन्न परळी (प्रतिनिधी) ः आयु. कुशाबा पट्टेकर (दादा) यांचे निर्वाण दि. 06 मार्च 2020 (शुक्रवार) रोजी झाले. या प्रित्यर्थ दि. 11 मार्च 2020 (बुधवार) रोजी पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम त्यांचे मूळ गाव टाकरवण, ता. माजलगाव, जि. बीड येथील आनंद बुद्ध विहार येथे संपन्न झाला. महाकारूनिक तथागत भगवान गौतम […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा