बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा -ना. धनंजय मुंडे

*बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – धनंजय मुंडे* *परळी तालुक्यात वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियास मदत करण्याच्याही दिल्या सूचना* बीड (दि. १८) : बीड जिल्ह्यात दि. १६ व १७ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने प्रभावित झालेल्या शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नागापूरच्या नागनाथाचा पालखी सोहळा रद्द

नागापूरच्या नागनाथाचा पालखी सोहळा रद्द* परळी, (प्रतिनिधी):- नागापूर येथील जागृत देवस्थान असलेल्या प्रभू नागनाथ पालखी सोहळा दि.25 मार्च 2020 गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो. मात्र कोरोना या व्हायरसच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक यात्रा देवस्थाने बंद करण्यात आले आहेत. याच धर्तीवर नागापूर येथील नागनाथ देवस्थान संस्थांच्या वतीने यावर्षीचा प्रभु नागनाथाचा पालखी सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मांडेखेल शिवारात विजपडुन एकाचा मृत्यू तर एक जख्मी

मांडेखेल शिवारात विजपडुन एकाचा मृत्यू तर एक जख्मी परळी वै परळी तालुक्यातील मौजे मांडेखेल शिवारात ज्वारी खुडत असणाऱ्या चुलत्या पुतण्याच्या अंगावर विज कोसळुन एकाचा मृत्यू तर पुतण्या गंभीर जख्मी झाल्याची आज सायंकाळी दुर्दैवी घटना घडली आहे परळी तालुक्यात चार पाच वाजण्याच्या सुमारास वादळी व विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस झाला.त्यातच मौजे मांडेखेल परिसरात आपल्या शेतात ज्वारी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या सेवेसाठी, परळीकरांच्या आरोग्यासाठी!

आपल्या सेवेसाठी, परळीकरांच्या आरोग्यासाठी! सप्तश्रृंगी सेवाभावी संस्थेच्या वतीने सॅनिटायझेशन मोबाईल व्हॅन द्वारे सॅनिटरी लीक्विडचं मोफत वाटप परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- आपल्या सेवेसाठी, परळीकरांच्या आरोग्यासाठी! सप्तश्रृंगी सेवाभावी संस्थेच्या वतीने व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सॅनिटायझेशन मोबाईल व्हॅन द्वारे सॅनिटरी लीक्विडचं मोफत वाटप व सुरक्षा मोहीम राबविण्यात आली आहे. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीची सिध्दार्थ नगर येथे बैठक संपन्न

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीची सिध्दार्थ नगर येथे बैठक संपन्न अध्यक्षपदी गौतम साळवे व सचिवपदी कैलास तरकसे कोषाध्यक्ष सोनु ताटे यांची निवड *परळी (प्रतिनिधी)* ःसिध्दार्थ नगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129वी जयंती उत्सव समितीची ञिशरण बौध्द विहार येथे बैठक सामाजिक कार्यकर्ते माधवराव ताटे यांच्या अध्यक्षतेखाली एक व्यापक बैठक संपन्न झाली.याबैठकीत […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या मदतीला धावले धनंजय मुंडे

*मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या मदतीला धावले धनंजय मुंडे* *नाथ प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख रुपयांची केली मदत* परळी (दि. १८) : परळी तालुक्यातील देशमुख टाकळी येथील आजारपणाने मृत्यू झालेल्या शेतकरी हनुमान देशमुख (वय – ३५) यांच्या कुटुंबियांना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ते अध्यक्ष असलेल्या ‘नाथ प्रतिष्ठान’च्या वतीने एक लाख रुपयांची […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा