प्रितमताईंच्या मागणीने बीडच्या आयुष रुग्णालय निर्मितीला मिळणार गती

आयुष रुग्णालयाच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत प्रितमताईंच्या मागणीने बीडच्या आयुष रुग्णालय निर्मितीला मिळणार गती दिल्ली.दि.१९—आयुर्वेदिक उपचार पध्द्तीचे महत्व लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाची स्थापना केली व देशभरात आयुर्वेदिक उपचार पद्धती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर आयुष रुग्णालय निर्माण करण्याची घोषणा केली होती.या योजने अंतर्गत बीड जिल्ह्यासाठी आयुष रुग्णालय मंजूर करण्यात […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

येथे हात धुवा, नंतरच पुढे जा… दै.मराठवाडा साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचा परळीत उपक्रम

येथे हात धुवा, नंतरच पुढे जा… दै.मराठवाडा साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचा परळीत उपक्रम निर्जंतुकीकरण केलेले शुध्द व फिल्टर्ड पाणी डेटॉल साबणासह नागरीकांना हात धुण्यासाठी उपलब्ध परळी । प्रतिनिधी कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशभरात आणि राज्यभरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध काळजीचे उपाय सुचविले जात आहेत. […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महावितरणच्या कर्मचाका-यासोबत शिवीगाळ करत धक्काबुकी;आरोपी विरुध्दात गुन्हा दाखल

महावितरणच्या कर्मचाका-यासोबत शिवीगाळ करत धक्काबुकी;आरोपी विरुध्दात गुन्हा दाखल परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील बरकत नगर भागात विज बिल न भरल्याने गुरूवारी दुपारी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेले येथील महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता रत्नदीप कटके व तंत्रज्ञ महिला कर्मचारी व अन्य एका कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून एकाने शिवीगाळ केली .या प्रकरणी बरकत नगर भागातील नईमूल हबीब शेख याच्याविरोधात परळी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा आज देशाला संकल्प आणि संयमाची गरज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करतो आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे अशी मागणी मी करतो आहे. २२ मार्चला सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळी नगर परिषद कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एक पाऊल पुढे….

परळी नगर परिषद कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एक पाऊल पुढे…. शहरात 10 ठिकाणी हातधुण्यासाठी केंद्र स्थापन परळी….. परळी नगरपालिका मार्फत कोरोना संसर्ग व्हायरस पसरु नये म्हणून उपाय योजना राबविण्यात येत आहेत, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, गटनेते वाल्मिक अण्णा कराड, तसेच अरोग्य स्वच्छता सभापती किशोर पारधे यांच्या प्रेरणेतून शहरात नागरिकांत कोरोना जिवघेण्या संसर्ग आजारा बाबत जनजागृती […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

– तंबाखू, गुटखा, सिगारेट विक्री करणारे दुकाने, पान टपरी बंद करण्याचे आदेश

– तंबाखू, गुटखा, सिगारेट विक्री करणारे दुकाने, पान टपरी बंद करण्याचे आदेश बीड – तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करुन सार्वजनिक ठिकाणी धुंकणे व धुम्रपान करणे यामुळे करोना विषाणू (COVID-19) चा प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ विक्री करणारी दुकाने व पान टपरी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सामाजिक बांधिलकी जोपासत भाजयुमोचे शहर संघटक योगेश पांडकर यांच्या वतीने मोफत मास्क वाटप व सुरक्षा मोहीम

*सामाजिक बांधिलकी जोपासत भाजयुमोचे शहर संघटक योगेश पांडकर यांच्या वतीने मोफत मास्क वाटप व सुरक्षा मोहीम* दि.१९- जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणू (COVID19) हा विषाणूंचा एक गट आहे. या व्हायरसमुळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. या विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतो. हे संसर्ग बऱ्याचदा सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात. कोरोना व्हायरसचा […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महात्मा फुले, संत रोहिदास, अण्णाभाऊ साठे महामंडळावरील अध्यक्ष, संचालकांच्या नियुक्त्या रद्द

*महात्मा फुले, संत रोहिदास, अण्णाभाऊ साठे महामंडळावरील अध्यक्ष, संचालकांच्या नियुक्त्या रद्द* *महाविकास आघाडी नव्याने नियुक्त्या करणार* मुंबई (दि. १९) —- : राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, यांसह जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी समिती, व्यसनमुक्ती समिती आदींच्या अध्यक्ष, […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळीत कोरोना बाबत अफवेचा पेव;कोणीही अफवेवर विश्वास ठेवु नका

परळीत कोरोना बाबत अफवेचा पेव कोणीही अफवेवर विश्वास ठेवु नका परळीत आज सकाळ पासुनच वाॕटसपवर मॕसेज आणी यापुढे जाऊन एकमेकांना फोन काॕल करुन विचारणा कि परळीत अमुक तमुककाला कोरोना झालाय का? अशी विचारणा होत आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून माहिती घेतली असता असा एक ही कोरोनाबादीत किंवा संशयीत रुग्ण परळीत नाही अशी माहिती मिळाली आहे. ख-या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा