दोन घास भुकेल्या॓साठी ; जगुया थोडंसं माणुसकीसाठी

#__________________________ *दोन घास भुकेल्या॓साठी* ; जगुया थोडंसं माणुसकीसाठी* आपल्याला एकांताची काळजी तर अनेकांना खाण्याची चिंता अण्णपूर्णा ट्रस्टचं शहरातील भिक्षुक व निराशश्रीतांसाठी ॑ पहिलं पाऊल अखंडपणे दोन वेळचे मोफत जेवण ‌ परळी — शहरात करोना व्हायरसच्या पाश्र्वभूमीवर लाॅकडाऊन असल्यामुळे वैद्यनाथ मंदिर व परळी शहर परिसरात असलेल्या अनेक भिक्षुक निराश्रीत तसेच वंचित यांची उपासमार होवु नये म्हणुन […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डाबी येथील 33 kv सबस्टेशच्या ट्रांन्सफार्मरला बिघाड

डाबी येथील 33 kv सबस्टेशच्या ट्रांन्सफार्मरला बिघाड *Pcn breaking* ———– *परळी तालुक्यातील डाबी येथील 33kv या सबस्टेशनच्या ट्रांन्सफार्मरला बिघाड झाला आहे यामुळे संपुर्ण परळी शहर व तालुक्याचा काही भागात लाईट गुल झाली आहे.कधी येईल याची शाश्वती देता येत नाही कोरोनाच्या दहशतीने घरात बसा बाहेर पडु नका असे आवाहन प्रशासनाने केले आवाहानाला साथ देत नागरिक घरात […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळीत निराधार व्यक्तींना जेवण; एक दिलासा फाऊंडेशनचा उपक्रम

परळीत निराधार व्यक्तींना जेवण; एक दिलासा फाऊंडेशनचा उपक्रम परळी येथील एक दिलासा फाऊंडेशनतर्फे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्व हॉटेल, अन्नक्षेत्र बंद करण्यात आल्याने वैद्यनाथ मंदिर परिसरात असलेल्या निराधार व्यक्तींना सहारा देण्यासाठी रोज दोनवेळा पोटभर अन देण्यात येत आहे. येथील बारा ज्योतिलिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिराच्या पाण्यावर अनेक निराधार की, पुरुष बसलेले असतात. इतर वेळी वैद्यनाथ […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ना.धनंजय मुंडे व जिल्हाधिकाऱ्यांनी सूत्रे हलवली*

*धनंजय मुंडे व जिल्हाधिकाऱ्यांनी सूत्रे हलवली* *उत्तर प्रदेशात अडकलेल्या परळी येथील यात्रेकरूंची मथुरा येथील प्रशासनाने केली राहण्या – जेवण्याची सोय!* परळी (दि.२५) —- : परळी येथील जवळपास १०० यात्रेकरू भागवत कथेसाठी गेलेले उत्तर प्रदेश येथील वृंदावन येथे अडकलेले आहेत. देशभरात लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’ च्या परिस्थितीत त्यांना तीन राज्यांच्या सीमा ओलांडून परत आणणे शक्य नसल्यामुळे आता […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पेट्रोलींग करणाऱ्या पोलिसांवर सिरसाळा येथे हल्ला

*पेट्रोलींग करणाऱ्या पोलिसांवर सिरसाळा येथे हल्ला* *_दोन पोलिस जखमी; 10 जणांच्या विरोधा गुन्हा_* परळी । प्रतिनिधी कोरोना आजार पसरू नये यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. देशात आणि राज्यात संपूर्णत: संचारबंदी करण्यात आली आहे. वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आलेला आहे. नागरीकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांवरच तालुक्यातील सिरसाळा येथे काही जणांनी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने शहरात औषध फवारणी

राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने शहरात औषध फवारणी चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली झाला शुभारंभ परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग दहशतीखाली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवतंय. नागरिकांना स्वच्छता पाळा, घराबाहेर पडू नका असे आवाहनही करण्यात येत आहे. शासनाच्या मदतीला अनेक समाजसेवी संस्था वेगवेगळ्या पद्धतीने पुढे येत आहेत. दै.मराठवाडा साथी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

येथे हात धुवा, मगच पुढे जा! राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने शुध्द व फिल्टर्ड पाण्याची हात धुण्यासाठी सोय

येथे हात धुवा, मगच पुढे जा! राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने शुध्द व फिल्टर्ड पाण्याची हात धुण्यासाठी सोय परळी । प्रतिनिधी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून राधा-मोहन साथी प्रतिष्ठानने “येथे हात धुवा, मगच पुढे जा” हा उपक्रम सुरू केला आहे. स्वच्छ आणि फिल्टर्ड पाणी आणि साबण नागरिकांना हात धुण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मोंढा, पोलीस […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘त्या’ शिवकन्येची औरंगाबादच्या शिशुगृहात रवानगी, महिनाभर सांभाळ केलेल्या डॉ. रांदड यांना अश्रू अनावर!*

*’त्या’ शिवकन्येची औरंगाबादच्या शिशुगृहात रवानगी, महिनाभर सांभाळ केलेल्या डॉ. रांदड यांना अश्रू अनावर!* परळी (दि.२५) : फेब्रुवारी महिन्यात (दि. २४ फेब्रुवारी) परळी येथील रेल्वे पटरीजवळ सापडलेल्या नवजात शिवकन्येची तब्येत आता सुधारली असून तिची औरंगाबाद येथील शिशुगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान एक महिना आपल्या दवाखान्यात शुश्रूषा केलेल्या डॉ. विजय रांदड यांना शिवकन्येची पाठवणी करताना अश्रू […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश; बंद झालेल्या कारखान्यातील ऊसतोड कामगार स्वगृही परतणार

: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, बीड, नगरसह अन्य भागातील ऊसतोड कामगारांना आता स्वगृही परतता येणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार बीड , नगर जिल्ह्यासह अन्य भागातील असंख्य ऊसतोड कामगार उसतोडणीला पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भागासह इतरत्र अडकलेले आहेत, ज्यांचे कारखाने बंद झालेले […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा