राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्रच्या वतीने गरजूंना जेवण डब्यांचे वाटप दै.मराठवाडा साथी जनजागृती मोहीमे अंतर्गत उपक्रम

राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व स्व.मोहनलालजी बियाणी अन्नछत्रच्या वतीने गरजूंना जेवण डब्यांचे वाटप दै.मराठवाडा साथी जनजागृती मोहीमे अंतर्गत उपक्रम परळी । प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रसार थांबावा यासाठी सर्वत्र कर्फ्यु लावण्यात आला आहे. अशा कठीण परिस्थितीत कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी, चेकपोस्टवर असलेले शिक्षक व अनेक विभागांचे कर्मचारी तसेच गरजू आणि निराश्रीत लोकांना गुरूवारी दै.मराठवाडा साथी जनजागृती उपक्रमाच्या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परळी शहराची होणार चार भागांत विभागणी

परळी शहराची होणार चार भागांत विभागणी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचे नियोजन; आजपासून खाजगी वाहनांना पेट्रोल, डिझल नाही परळी । प्रतिनिधी कोरोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने मागील काही दिवसांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. बीड जिल्हा आणि परळी शहरातही हे नियम लागू केलेले आहेत. नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा या दृष्टीने सकाळी ११ ते दुपारी ३ या […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाऊन संदर्भातील महत्वपूर्ण माहिती जेव्हा ना. धनंजय मुंडे स्वतः शेअर करतात…

*तुम्हाला अतिमहत्वाचे काम आहे किंवा जिल्ह्यात प्रवेश करायचा आहे का?* *लॉकडाऊन संदर्भातील महत्वपूर्ण माहिती जेव्हा धनंजय मुंडे स्वतः शेअर करतात…* परळी (दि. २६) : लॉकडाऊन दरम्यान कोणाला आरोग्यविषयक इमर्जन्सी असेल व त्यासाठी वाहतूक व्यवस्था हवी असेल, काही कारणास्तव जिल्हा हद्दीत प्रवेश हवा असेल किंवा तुम्ही अत्यावश्यक सेवा वाहतूक करणारे असाल व त्यासाठीचा वाहतूक पास हवा […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बाहेर अडकलेल्या बीडकरांना खा.प्रितमताई मुंडे यांचे आश्वासक आवाहन

अडचणीत असाल किंवा गैरसोय होत असेल तर संपर्क करा आम्ही उपलब्ध आहोत बाहेर अडकलेल्या बीडकरांना खा.प्रितमताई मुंडे यांचे आश्वासक आवाहन बीड.दि.२६—-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात सध्या लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.वेगवेगळ्या कामांनिमित्त जिल्ह्याबाहेर गेलेल्या व लॉकडाऊन मुळे बाहेर अडकून पडलेल्या बीडकरांनी आहेत तिथेच सुरक्षित थांबावे.त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा गैरसोय होत असेल तर नागरीकांनी संपर्क […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बेघरांना पोलिसांचा माणुसकीची साथ;जाग्यावर दिले अन्नपाणी

बेघरांना पोलिसांचा माणुसकीची साथ जाग्यावर दिले अन्नपाणी परळी वै कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संबध देशभर लाॕकडाऊन पुकारला आहे.संचारबंदी जमावबंदी अश्या विविध बंदोबस्त हातावर असतांना परळी पोलिसांनी माणसातला देवाचे दर्शन घडवले आहे.शहरात पेट्रोलिंग दरम्यान निदर्शनास येणाऱ्या बेघर नागरिकांना अन्न व पाण्याची बाॕटल देऊन भुक्याजलेल्यांना आधार दिला आहे.याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर फिरत असुन प्रचंड लाईक आणी अभिनंदन होतांना […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सामाजिक न्याय मंत्र्यांचे वर्क फ्रॉम होम…

*सामाजिक न्याय मंत्र्यांचे वर्क फ्रॉम होम…* *रमाई घरकुल योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील सर्व पात्र ७१८८ लाभार्थ्यांचे घरकुल प्रस्ताव मंजूर!* *येत्या दोन वर्षात जिल्ह्यातील एकही लाभार्थी शिल्लक राहणार नाही – धनंजय मुंडे* परळी (दि.२६) —- : रमाई घरकुल योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातून प्राप्त ७९०० प्रस्तावांपैकी पात्र लाभार्थी असलेल्या ७१८८ प्रस्तावांना आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना ‘नाथ प्रतिष्ठान’चा मदतीचा हात

*हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना ‘नाथ प्रतिष्ठान’चा मदतीचा हात* *परळीत ५००० गरजूंना किराणा सामानाचे वाटप* परळी (दि.२६) —- : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या असंघटित कामगार, मजूर, रोजंदारी मजूर, हातरिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम – हॉटेलात काम करणारे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी बीड जिल्ह्याचे […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Coronavirus: दिलासादायक बातमी: महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांपैकी आत्तापर्यंत १५ जणांना डिस्चार्ज

Coronavirus: दिलासादायक बातमी: महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांपैकी आत्तापर्यंत १५ जणांना डिस्चार्ज राज्यात करोनाने थैमान घातलं असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्यात करोनाने थैमान घातलं असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. एकीकडे करोनाचे रुग्ण वाढत असताना त्यांच्यावर यशस्वी उपचार होत असून रुग्ण बरे होत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Coronavirus : गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज, निर्मला सीतारामन यांची घोषणा

Coronavirus : गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज, निर्मला सीतारामन यांची घोषणा देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. मात्र या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोलीस – डॉक्टर्स आपल्यासाठी जीव धोक्यात घालून अहोरात्र उभे, त्यांचा सन्मान करा – ना.धनंजय मुंडे*

*पोलीस – डॉक्टर्स आपल्यासाठी जीव धोक्यात घालून अहोरात्र उभे, त्यांचा सन्मान करा – धनंजय मुंडे* *कोणीही कायदा हातात घेतल्याचे खपवून घेणार नाही – पालकमंत्र्यांचा सूचक इशारा* परळी (दि.२६) —- : सर्वत्र लॉकडाऊन च्या परिस्थितीत जिल्ह्यात काही ठिकाणी पोलीस व नागरिकांमध्ये लाठी – काठी वरून झालेल्या प्रकारानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोलीस, डॉक्टर्स, नर्स, शासकीय […]

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा