राष्ट्रवादीनेते फुलचंद गायकवाड यांना मातृशोक; शेषाबाई श्रीरंग गायकवाड यांचे दुःखद निधन

राष्ट्रवादीनेते फुलचंद गायकवाड यांना मातृशोक; शेषाबाई श्रीरंग गायकवाड यांचे दुःखद निधन बीड: राष्ट्रवादी काॕग्रेसचे नेते फुलचंद गायकवाड यांच्या मातोश्री शेषाबाई श्रीरंग गायकवाड यांचे रविवार दि.31 मे रोजी…. वयाच्या 80 व्यावर्षी दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले.बीड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मातोश्री शेषाबाई श्रीरंग गायकवाड या अतिषय कुटुंबवत्सल आणी धार्मिकवृतीच्या असल्याने सर्वत्र सुपरिच होत्या.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे […]

अधिक वाचा

परळीत डॉक्टरांकडून रुग्णालयात कोरोना संसर्ग टाळण्याच्या उपाय योजनांना हरताळ-चंदुलाल बियाणी

परळीत डॉक्टरांकडून रुग्णालयात कोरोना संसर्ग टाळण्याच्या उपाय योजनांना हरताळ-चंदुलाल बियाणी परळी (प्रतिनिधी-) कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक व शासकीय प्रयत्न होत असतांना परळी शहरातील अनेक डॉक्टरांकडून त्यांच्या रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षीततेचे कोणत्याही उपाय योजना केल्या जात नसून सॅनिटायझेशन न करणे, रुग्णांमध्ये सोशल डिस्टन्सींग न ठेवणे असे प्रकार घडत आहेत. दरम्यान, डॉक्टरांकडून रुग्णांच्या सुरक्षीततेसाठी उपाय होणे अपेक्षीत […]

अधिक वाचा

परळीत मान्सूनपुर्वे वाऱ्यायासह पाऊसाची हजेरी ; लाईटचा लपंडाव

परळीत मान्सूनपुर्वे वाऱ्यायासह पाऊसाची हजेरी ; लाईटचा लपंडाव परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- संध्याकाळीच्या जोरदार वाऱ्यायासह मान्सून पुर्वी पाऊसास सुरुवात झाली.असुन शेतकऱ्यांना येणारा मानसुन असाच बरसोत जावो अशी आशा घेऊन सुखावला आहे.दरम्यान परळी शहरात लाईटचा लपंडाव सुरु आहे. आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरूवातीस सोसाट्याचा वारा आला, त्यानंतर काळे ढग दाटून आले व विजांच्या कडकडाटात दमदार पावसाला […]

अधिक वाचा

वैद्यनाथ कॉलेजमध्ये 3 जून रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्यावर राष्ट्रीय वेबिनार

*वैद्यनाथ कॉलेजमध्ये 3 जून रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्यावर राष्ट्रीय वेबिनार* परळी वार्ताहार…. जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये 3 जून रोजी इतिहास, समाजशास्त्र व प्राणिशास्त्र विभागांतर्गत ¹आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन महाराष्ट्रातील दूरदृष्टी नेतृत्व :लोकनेते गोपीनाथराव मुंडे या विषयावर होत आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या 6 व्या पुण्यस्मरण दिना निमित्त एक दिवशीय वेबिनारचे आयोजन करण्यात […]

अधिक वाचा

Parli corona update:परळी तालुक्यातुन काल पाठवलेले 10 स्वॕब “निगेटिव्ह”

Parli corona update:परळी तालुक्यातुन काल पाठवलेले 10 स्वॕब “निगेटिव्ह” परळीः परळी तालुक्यातुन आज नव्याने एकही स्वॕब पाठवण्यात आले नाहीत.काल पाठवले 10 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.आज पर्यंत परळी उपजिल्हा रुग्णालया मार्फत 91 व्यक्तींचे स्वॕब घेण्यात आले.यामध्ये 91 निगेटिव्ह तर 2 पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत आज परळी तालुक्यात एक ही कोविड-19 चा संशयीत […]

अधिक वाचा

कोरोनाच्या संकट काळात केवळ राजकारण होऊ नये : पंकजा मुंडे

कोरोनाच्या संकट काळात केवळ राजकारण होऊ नये : पंकजा मुंडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी न्युज चॕनलने संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांनी राज्यावरचं कोरोनाचं संकट, विधानपरिषद निवडणूक अशा विविध विषयांवर भाष्य केलं. गोपीनाथ गडावर जायला परवानगी मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर एकत्र येऊ नये, […]

अधिक वाचा

ठाकरे सरकारचं ‘मिशन बिगीन अगेन’ : ‘अनलॉक’चा नवा प्लॅन, तीन टप्प्यांत सुरू करणार अनेक गोष्टी

केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता संपूर्ण राज्यातही ३० जून पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हे करत असताना नवी सुरूवात करण्यासाठी ठाकरे सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ हे नवे धोरणही राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. चौथ्या लॉकडाउनमध्ये राज्य सरकारने रेड […]

अधिक वाचा

माजलगाव तालुका कोरोनामुक्त 13 रुग्णांना सुट्टी जिल्ह्यात आतापर्यंत 29 रुग्ण बरे, 27 रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत

माजलगाव तालुका कोरोनामुक्त 13 रुग्णांना सुट्टी जिल्ह्यात आतापर्यंत 29 रुग्ण बरे, 27 रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत बीड जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांवर यशस्वी उपचार होत असून गेल्या तीन-चार दिवसांच्या कालखंडात रुग्ण बरे होण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली ही आनंदाची बाब आहे. आज माजलगाव येथे उपचार घेणारे 13 रुग्ण आणि बीड येथे उपचार घेणारे दोन रुग्ण असे […]

अधिक वाचा

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कर्मचारी व अभियंते करणार केन्द्र सरकारच्या प्रस्तावीत विज धोरणाचा निषेध

*परळी औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कर्मचारी व अभियंते करणार केन्द्र सरकारच्या प्रस्तावीत विज धोरणाचा निषेध* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- वीज क्षेत्रातील प्रस्तावित खाजगीकरणाच्या निषेधार्थ परळी औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कामगार एक जून रोजी काळ्या फिती लावून निषेध दिन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन परळी झोनच्या पदाधिकारी पाळणार आहेत. सध्या राज्याच्या अखत्यारीत असलेल्या विज उद्योगाचे सूत्रे […]

अधिक वाचा

नामांतर योद्धा विठ्ठलराव आदोडे यांचे दुःखद निधन

नामांतर योद्धा विठ्ठलराव आदोडे यांचे दुःखद निधन* परळी….. परळी येथील फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचा खंदे कार्यकर्ते विठ्ठलराव आदोडे यांचे अल्पशा आजाराने लातुर येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे आज सायंकाळी 7 वाजता उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले आहे.एक सच्चा भिमसैनिक गेल्याने सर्वञ शोककळा पसरली आहे. परळी येथील भिमनगर येथील रहिवासी असलेले,दलित पॕन्थरचा परळीचा धकधकता निखारा,नामांतर चळवळीत अग्रेसर पणे योगदान […]

अधिक वाचा