अंबाजोगाईतील ‘त्या’ २८ वर्षीय तरूणाचा मृत्यू ; जिल्ह्यातील सहावा तर अंबाजोगाईतील पहिलाच मृत्यू

कोरोनाचा सहावा बळी; अंबाजोगाईतील ‘त्या’ २८ वर्षीय तरूणाचा मृत्यू अंबाजोगाई : येथील भावाकडे आलेला उस्मानाबाद जिल्ह्यातील २८ वर्षीय तरूण कोरोना पाॅझिटीव्ह असल्याचे शुक्रवारी (दि. २६) निष्पन्न झाले होते. या तरूणाचा अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. मुळचा गिरवली, ता. भूम (जि. उस्मानाबाद) येथील हा तरूण ट्रॅक्टरचालक होता. त्याचा भाऊ अंबाजोगाई शहरातील […]

अधिक वाचा

सर्वकाही सुरू आहे, तर मंदीरही खुली करा –चंदुलाल बियाणी

सर्वकाही सुरू आहे, तर मंदीरही खुली करा –चंदुलाल बियाणी मंदीरं बंद असल्याने आर्थचक्र थांबले; भक्तांचीही दर्शची अडचण परळी (प्रतिनिधी) कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन पाळले जात आहे. या काळात सर्वकाही शासकीय आदेशानुसार बंद ठेवण्यात आले होते. आता परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी एकएका गोष्टीला चालू करण्यासाठी परवानगी दिली जात आहे. लॉकडाऊनच्या आता तीसऱ्या महिन्यात […]

अधिक वाचा

सर्वकाही सुरू आहे, तर मंदीरही खुली करा –चंदुलाल बियाणी

सर्वकाही सुरू आहे, तर मंदीरही खुली करा –चंदुलाल बियाणी मंदीरं बंद असल्याने आर्थचक्र थांबले; भक्तांचीही दर्शची अडचण परळी (प्रतिनिधी) कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन पाळले जात आहे. या काळात सर्वकाही शासकीय आदेशानुसार बंद ठेवण्यात आले होते. आता परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी एकएका गोष्टीला चालू करण्यासाठी परवानगी दिली जात आहे. लॉकडाऊनच्या आता तीसऱ्या महिन्यात […]

अधिक वाचा

संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस परिचारीका,कामगार व सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सत्कार करुन परळीत साजरा

संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस परिचारीका,कामगार व सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सत्कार व साडी-चोळी देऊन परळीत साजरा परळी राकाॕ महिला आघाडीचा स्तुत्य उपक्रम परळी वै… संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.30 जून रोजी परळी शहरातील सामाजिक क्षेत्रातील महिला , रुग्णालयीन परिचारिका,अंगणवाडी सेविका , महिला सफाई कामगार यांना साडी,चोळी , मास्क,सॕनी टायझर,वृक्ष रोप व पुष्पहार देऊन […]

अधिक वाचा

उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू

*उजाडलेल्या माळरानाने पांघरला हिरवा शालू* *वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, परिसर  हिरवाईने नटला* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) लॉकडाऊन मध्ये वसंतनगर, कन्हेरवाडी, आनंदधाम, रेल्वे स्टेशन, येथील संवर्धन केलेली जवळपास दोन लक्ष झाडे हिरवाईने बहरली. वन व समाजिक वनीकरण विभागाच्यावतीने परळी व परीसरात वसंतनगर, कन्हेरवाडी, रेल्वे स्टेशन येथील डेन्स फॉरेस्ट तसेच आनंदधाम व मालेवाडी परीसरासह जवळपास दोन लक्ष […]

अधिक वाचा

चक्रीवादळाच्या अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे नुकसान झालेल्या उर्वरित आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना 71 कोटी 88 लक्ष रुपये मदत- पालकमंत्री धनंजय मुंडे

*चक्रीवादळाच्या अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे नुकसान झालेल्या उर्वरित आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना 71 कोटी 88 लक्ष रुपये मदत- पालकमंत्री धनंजय मुंडे* बीड, दि.30:–जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे आलेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते यातील उर्वरित आपद्ग्रस्त बाधित शेतकऱ्यांना विशेष दराने 71 कोटी 88 लक्ष हजार रूपये मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे […]

अधिक वाचा

३० नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी भारतीयांना मोफत धान्य देणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

३० नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी भारतीयांना मोफत धान्य देणार; पंतप्रधान मोदींची घोषणा ३० नोव्हेंबरपर्यंत गरीबांना धान्य मोफत दिलं जाणार आहे अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याचा लाभ देशातल्या ८० कोटी जनतेला होणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली […]

अधिक वाचा

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात परळीत काँग्रेसचे जोरदार निदर्शने

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात परळीत काँग्रेसचे जोरदार निदर्शने (प्रतिनिधी ) पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ परळी तहसील कार्यालय समोर शहर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने इंधन दरवाढ पेट्रोल-डिझेलची केल्यामुळे गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताण वाढला असून पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करण्याची मागणी काँग्रेस नेते वसंतराव मुंडे यांनी धरणे […]

अधिक वाचा

दिव्य मराठी विरोधातील गुन्हे मागे घ्या;परळी पत्रकार संघाचे तहसिलदार यांना निवेदन

दिव्य मराठी विरोधातील गुन्हे मागे घ्या परळी पत्रकार संघाचे तहसिलदार यांना निवेदन परळी (प्रतिनिधी) औरंगाबाद येथे कोरोना संदर्भात सत्य लिखाण करत प्रशासनाच्या चुका चव्हाट्यावर मांडल्यानंतर आपले अपयश झाकण्यासाठी प्रशासनाने दिव्य मराठीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रशासकीय यंत्रणेचा परळी पत्रकार संघाच्या वतिने निषेध करण्यात येवुन हे गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. […]

अधिक वाचा

माणिकराव दहिवाळ यांना पत्नीशोक

माणिकराव दहिवाळ यांना पत्नीशोक सौ.कांताबाई दहिवाळ यांचे दुःखद निधन परळी वै…. परळी येथील दोस्ती टि हाऊसचे मालक माणिकराव रामभाऊ दहिवाळ यांच्या पत्नी कांताबाई दहिवाळ यांचे आज पहाटे 5 वाजता लातुर येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले आहे. माणिकराव रामभाऊ दहिवाळ यांच्या पत्नी कांताबाई माणिकराव दहिवाळ(वय 62 वर्ष) यांचे आज मंगळवार दि.30/06/2020 रोजी सकाळी पहाटे 5 […]

अधिक वाचा