कन्टेटमेन्ट झोनचे परळीत झाले हसू

कन्टेटमेन्ट झोनचे परळीत झाले हसू जिल्हाधिकारी साहेब जनता कर्फ्युचे अस्त्र बाहेर काढा! परळी (प्रशांत प्र.जोशी-) परळी शहरातील सर्वच 13 कन्टेटमेन्ट झोनचे अक्षरशः हसू झाले असून आओ-जाओ, घर तुम्हारा…अशी या झोनची अवस्था झाली आहे. पत्रे ठोकून झोन सील केले खरे परंतु झोनच्या मुख्य ठिकाणी पोलीस तर सोडा साधा होमगार्डसुद्धा तैनात नाही. जिल्हाधिकारी साहेब, परळीत रुग्णसंख्या 133 […]

अधिक वाचा

परळी तालुक्यात आज नव्याने 5 कोरोना पाॕझिटिव्ह शहरात 3 तर ग्रामीणमध्ये 2 कोरोना रुग्ण

परळी तालुक्यात आज नव्याने 5 कोरोना पाॕझिटिव्ह शहरात 3 तर ग्रामीणमध्ये 2 कोरोना रुग्ण परळी परळी शहर व तालुक्यातील काल 74 संशयीत व्यक्तींचे स्वॕब घेण्यात आले होते.या 74 व्यक्तींचा रिपोर्ट आरोग्य प्रशासनाने जाहिर केला आहे.या 74 पैकी 5 कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. परळी शहरातील संभाजी नगर पोलिस स्टेशनचे 37 वर्षीय पुरुष,टिपीएस काॕलनीतील 26 […]

अधिक वाचा

जिल्ह्यातील कोणताही शेतकरी विमा सहभागापासुन वंचित राहू नये-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

*जिल्ह्यातील कोणताही शेतकरी विमा सहभागापासुन वंचित राहू नये– जिल्हाधिकारी राहुल रेखावार* बीड, दि.२८::-जिल्ह्यातील कोणताही शेतकरी विमा सहभागापासुन वंचित राहू नये यासाठी पोर्टल वर विमा भरताना येत आहेत अशा संबंधित गावा संदर्भात येणाऱ्या अडचणी त्या तात्काळ निरसन व दुरुस्त्या करुन घेण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना बीड जिल्ह्यात […]

अधिक वाचा

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा च्या औचित्याने कोरोना मुक्तीसाठी परळी शिवसेनेने केला महायज्ञ

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा च्या औचित्याने कोरोना मुक्तीसाठी परळी शिवसेनेने केला महायज्ञ परळी वै (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त परळी वै शिवसेनेने कोरोना महारोगा पासून मुक्ती मिळून सर्वत्र सुख शांती पसरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उदंड निरोगी आयुष्य लाभावे यासाठी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी भोलेनाथाला साकडे घालत […]

अधिक वाचा

परळी तालुक्यातील ३ ठिकाणी कंटेनमेंट झोन शिथिल

*परळी तालुक्यातील ३ ठिकाणी कंटेनमेंट झोन शिथिल* बीड, दि.28:- परळी तालुक्यातील नंदागोळ, ब्रह्मवाडी, नाथरा या ३ गावातील प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत. या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा […]

अधिक वाचा

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार उद्या दुपारी १ वाजता अधिकृत संकेतस्थळावर निकाल दिसणार मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल उद्या (बुधवार, २९ जुलै) जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर केला जात असल्याचे कळवण्यात आले आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक, कोल्हापूर व कोकण या […]

अधिक वाचा

परळी तालुक्यात आणखी एका कोरोना बाधित महिलेचा मृत्यू

परळी तालुक्यात आणखी एका कोरोना बाधित महिलेचा मृत्यू [Pcn news] परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील ( 66) वर्षीय महिलेचा अंबाजोगाई येथे आज मंगळवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परळी तालुक्यातील जिरेवाडीची 66 वर्षीय महिला दि.19 जुलै रोजी कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आली होती.पाॕझिटिव्ह आढळुन आल्याने अंबाजोगाई येथे त्या महिलेवर उपचार चालु असताना तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची […]

अधिक वाचा

जिल्ह्यात कोविड उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन–जिल्हाधिकारी राहुल रेखावार

*जिल्ह्यात कोविड उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन–जिल्हाधिकारी राहुल रेखावार* बीड, दि. २७:– जिल्ह्यातील खाजगी रुग्णालय आणि शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणार्‍या बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असून सदर कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. नागरिकांनी कोणत्या्ही रुग्णालयात दाखल होण्यासाठी काहीही अडचण येत असल्यास याबाबत माहिती साठी […]

अधिक वाचा

परळीत आजही 11 कोरोना पाॕझिटिव्ह

परळीत आजही 11 कोरोना पाॕझिटिव्ह परळी तालुक्याचे कोरोना मिटर 133 वर परळी वै…. परळी शहर व तालुक्यात कोरोनाने आता गती घेतली असुन आज आरोग्य प्रशासनाने जाहिर केलेले अहवालात 122 पैकी 11 कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत. परळी शहरातील पदमावती भागातील 6 व्यक्ती,माणीक नगर 2,हमालवाडी 1 , तर धर्मापुरीत 1 कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. […]

अधिक वाचा

आव्हाड कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

*आव्हाड कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन* पुणे (दि. २७) —- : पुण्यातील ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. भास्करराव आव्हाड यांच्या कुटुंबाची राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले, यावेळी ऍड. आव्हाड यांच्या स्मृतींना उजाळा देत ना. मुंडे यांनी ऍड. भास्करराव आव्हाड यांना श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्र – गोवा बार […]

अधिक वाचा