ई-पासची अट रद्द, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला असताना खासगी वाहनांवर असलेल्या या निर्बंधांबाबत जनतेतून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनलॉक ४ संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून यामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधनं शिथील झाली आहेत. यामुळे प्रवास करताना आता ई-पासची […]

अधिक वाचा

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. ८४ वर्षीय प्रणव मुखर्जी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करत फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. […]

अधिक वाचा

लोखंडी सावरगाव येथील कोव्हीड सेंटर ना.धनंजय मुंडे यांच्या दुरदृष्टीचे प्रतिक-चंदुलाल बियाणी

लोखंडी सावरगाव येथील कोव्हीड सेंटर ना.धनंजय मुंडे यांच्या दुरदृष्टीचे प्रतिक-चंदुलाल बियाणी परळी (प्रतिनिधी-) बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचार आणि त्यांच्या सुरक्षीत आरोग्याच्या दृष्टीकोनातून सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून लोखंडी सावरगाव ता.अंबाजोगाई येथे होत असलेले मराठवाड्यातील सर्वात मोठे 1 हजार बेडचे कोव्हीड हॉस्पीटल अत्यंत महत्वपुर्ण असून बीड जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी त्याचा […]

अधिक वाचा

पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा 31 ऑगस्ट 2020 रोजी दौरा कार्यक्रम

*पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा 31 ऑगस्ट 2020 रोजी दौरा कार्यक्रम* बीड, दि. ३० :–राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 12 वाजता पंढरी निवासस्थान, परळी जिल्हा बीड येथून लोखंडी सावरगाव, तालुका […]

अधिक वाचा

परळी शहरातील प्रभाग निहाय श्रीगणेश मुर्ती संकलन केंद्र जाहिर

*परळी शहरातील प्रभाग निहाय श्रीगणेश मुर्ती संकलन केंद्र जाहिर* सर्व नागरीकांनी श्रीगणेश मुर्ती नगरपरिषदेच्या प्रभाग निहाय संकलन केंद्रात देण्याचे आवाहन-स्वच्छता सभापतीकिशोर पारधे परळी वैजनाथ | प्रतिनिधी | प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी मंगळवार दिनांक 01.सप्टेंबर 2020 रोजी अनंत चुर्तदशी निमित्त श्री वैद्यनाथ मंदिरच्या बाजुस असलेल्या हरिहर तिर्थामध्ये श्रीगणेश विसर्जन करण्यात येणार आहे. माननिय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये […]

अधिक वाचा

‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला बीडच्या ‘रॉकी’चा उल्लेख;उल्लेख करताना पंतप्रधान मोदी भावूक

*’मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला बीडच्या ‘रॉकी’चा उल्लेख* *उल्लेख करताना पंतप्रधान मोदी भावूक* बीड / प्रतिनिधी पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज, ३० ऑगस्ट २०२० रोजी देखील त्यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी आज बीड […]

अधिक वाचा

बीड जिल्हयात 231तर परळीच्या 78 जणांना मिळणार डिस्चार्ज

*CORONA UPDATE* बीड जिल्हयात 231तर परळीच्या 78 जणांना मिळणार डिस्चार्ज बीड । बीड जिल्हयात कोरोना रुग्णाची संख्या 4467वर पोहचली आहे.आता पर्यत 3248रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असुन 1099रुग्ण जिल्हयातील विविध कोवीड केअर सेंटरला उपचार घेत आहेत.तर दुर्दैवाने जिल्हयात 120रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. जिल्हायात आज बीड-24,आष्टी-2,पाटोदा-2,शिरुर-0,गेवराई-7,माजलगाव-66,वडवणी-1,धारुर-5,केज-4,अंबाजोगाई-42 व परळीच्या 78रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. परळी तालुक्यात आज […]

अधिक वाचा

परळीच्या जलवैभवात अधिक वाढ, धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यास यश

*परळीच्या जलवैभवात अधिक वाढ, धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यास यश* *परळी सर्कल ऑफिस स्थलांतरित न होता गंगाखेड विभाग जोडून आणखी बळकटीकरणाचा जलसंपदा विभागाचा निर्णय* परळी (प्रतिनिधी) : राज्य शासन जलसंपदा विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार परळी पाटबंधारे विभागाचे वैभव वाढणार असून परळी पाटबंधारे मंडळ कार्यालयास, माजलगाव कालवा विभाग क्रं ७ गंगाखेडसह एकूण ४ उपविभाग परळीस […]

अधिक वाचा

पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय परळीतून स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला ना.धनंजय मुंडे यांनी दिला पूर्ण विराम !

पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय परळीतून स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला ना.धनंजय मुंडे यांनी दिला पूर्ण विराम !* *_कार्यालय तर राहिलेच आणि कार्यक्षेत्र वाढवून दिले ; परळीचे जलवैभव वाढवले – बाजीराव भैय्या धर्माधिकारी_* • *सर्वस्तरातून निर्णयाचे स्वागत* • परळी वैजनाथ/प्रतिनिधी……… परळीतील बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता कार्यालय लातुर येथे स्थलांतरीत करण्याच्या जोरदार हालचाली सुरू होत्या. याबाबतचे ना.धनंजय […]

अधिक वाचा

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना वर्षभरात 100 कोटी देणार -ना.धनंजय मुंडे

*अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना वर्षभरात 100 कोटी देणार -ना.धनंजय मुंडे* *13 कोटीचे 8 दिवसात वितरण* मुंबई दि. 28. अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना येत्या वर्षभरात 100 कोटी रूपये मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असून त्यातील 133 नवउद्योजकांना आठ दिवसांत 12. 98 कोटीचा मार्जिन मनी वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी […]

अधिक वाचा