भावडया कराड यांच्या प्रयत्नामुळे विजग्राहकांचा लागला प्रश्‍न मार्गी

परळी वैजनाथ
Spread the love

भावडया कराड यांच्या प्रयत्नामुळे विजग्राहकांचा लागला प्रश्‍न मार्गी
विज बिलाबाबत लवकरच न्याय देईल-प्रशांत अंबड
परळी प्रतिनिधी – शहरातील प्रभाग क्र.११ मधील विज ग्राहकांच्या प्रश्‍नी या भागातील नगरसेवक भावाडया कराड यांच्या प्रयत्नामुळे अनेकांचे विज बाबत प्रश्‍न मार्गी लागणार असुन ये त्या २५ दिवसात विज बिलाबाबत ग्राहकांना न्याय देउ असे आश्‍वासन विज वितरण कंपनी परळीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत अंबड यांनी विज ग्राहकांच्या बैठकीत दिले
प्रभाग क्र.११ मधील गेल्या ३ वर्षापासुन विज ग्राहाकांना मोठया प्रमाणात विजाबाबत त्रास होत होता ही बाब लक्षात घेउन नगरसेवक भावडया कराड यांनी पाठपुरावा करून आपल्याच प्रभागात विज धारक व विज वितरण कंपनीची बैठक बोलविली होती ही बैठक पहिल्यांदाच परळी शहरात होत आहे ही गोष्ट अभिमानाची आहे भावडया कराड यांनी नगरसेवक या नात्याने नागरिकांच्या समस्या मार्गी लागण्यासाठी सदरील बैठक आयोजित केली होती या बैठकीत विज ग्राहकांनी सडेतोड प्रश्‍न उपस्थित केले होते या प्रश्‍नाला मार्गी लावण्यासाठी विज वितरण कंपनीचे अंबड यांनी आश्‍वासन दिले आहे या बैठकीला जवळपास तक्रारदार व विज कंपनीचे अधिकारी उपस्थित होते
———-
जोपर्यंत समस्या मिटणार नाहीत तोपर्यंत विद्युत पुरवठा खंडीत होणार नाहीत – अंबड
विज ग्राहकांची समस्या मिटणार नाही तोपर्यंत विजग्राहकांचा विद्युतपुरवठा खंडीत होणार नाही असे आश्‍वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत अंबड यांनी विज ग्राहकांच्या बैठकीत दिले आहे दरम्यान भावडया कराड यांच्या प्रयत्नामुळेच आजची बैठक संपन्न झाली आहे
Hide quoted text

———- Forwarded message ———
From: Balasaheb Kadbane
Date: Thu, Feb 13, 2020, 22:29
Subject: news bhau karad
To: Ramprasad Garad , msathibeed , parliprahar , Dailyd Divyaagni , Rajesh Sabne , DNYANOBA SURWASE , Mohan Vhavale

भावडया कराड यांच्या प्रयत्नामुळे विजग्राहकांचा लागला प्रश्‍न मार्गी
विज बिलाबाबत लवकरच न्याय देईल-प्रशांत अंबड
परळी प्रतिनिधी – शहरातील प्रभाग क्र.११ मधील विज ग्राहकांच्या प्रश्‍नी या भागातील नगरसेवक भावाडया कराड यांच्या प्रयत्नामुळे अनेकांचे विज बाबत प्रश्‍न मार्गी लागणार असुन ये त्या २५ दिवसात विज बिलाबाबत ग्राहकांना न्याय देउ असे आश्‍वासन विज वितरण कंपनी परळीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत अंबड यांनी विज ग्राहकांच्या बैठकीत दिले
प्रभाग क्र.११ मधील गेल्या ३ वर्षापासुन विज ग्राहाकांना मोठया प्रमाणात विजाबाबत त्रास होत होता ही बाब लक्षात घेउन नगरसेवक भावडया कराड यांनी पाठपुरावा करून आपल्याच प्रभागात विज धारक व विज वितरण कंपनीची बैठक बोलविली होती ही बैठक पहिल्यांदाच परळी शहरात होत आहे ही गोष्ट अभिमानाची आहे भावडया कराड यांनी नगरसेवक या नात्याने नागरिकांच्या समस्या मार्गी लागण्यासाठी सदरील बैठक आयोजित केली होती या बैठकीत विज ग्राहकांनी सडेतोड प्रश्‍न उपस्थित केले होते या प्रश्‍नाला मार्गी लावण्यासाठी विज वितरण कंपनीचे अंबड यांनी आश्‍वासन दिले आहे या बैठकीला जवळपास तक्रारदार व विज कंपनीचे अधिकारी उपस्थित होते
———-
जोपर्यंत समस्या मिटणार नाहीत तोपर्यंत विद्युत पुरवठा खंडीत होणार नाहीत – अंबड
विज ग्राहकांची समस्या मिटणार नाही तोपर्यंत विजग्राहकांचा विद्युतपुरवठा खंडीत होणार नाही असे आश्‍वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत अंबड यांनी विज ग्राहकांच्या बैठकीत दिले आहे दरम्यान भावडया कराड यांच्या प्रयत्नामुळेच आजची बैठक संपन्न झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *