मराठवाडा साथी कार्यालयात शिवरायांना अभिवादन

परळी वैजनाथ
Spread the love

*मराठवाडा साथी कार्यालयात शिवरायांना अभिवादन*

दैनिक मराठवाडा साथी कार्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. साथी सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करतांना माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, कार्यकारी संपादक प्रशांत जोशी, वृत्तसंपादक दत्तात्रय काळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी मुंडे, शहराध्यक्ष महादेव शिंदे, अनंत कुलकर्णी, जयप्रकाश बियाणी, विश्वास महाराज पांडे, आनंद हाडबे, अजय पुजारी, ओम काळे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *