भाजयुमोच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्ताने येणाऱ्या भाविकांना निळंकट चाटे यांच्या हस्ते खिचडीचे वाटप

परळी वैजनाथ
Spread the love

भाजयुमोच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्ताने येणाऱ्या भाविकांना निळंकट चाटे यांच्या हस्ते खिचडीचे वाटप ; हजारो भाविकांनी खिचडी वाटप स्टाँलवर उसळली प्रचंडगर्दी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथच्या दर्शनासाठी वैद्यनाथ परिसरातील भाविक भक्तांसाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने युवा नेते निळंकट चाटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी खिचडी वाटप स्टाँलवर प्रचंडगर्दी उसळली होती.

भाजयुमोच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने येणाऱ्या भाविक भक्तांसाठी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यनाथ मंदिर परिसरात दि. 21 रोजी सकाळी खिचडी वाटप करण्यात आली. यानिमित्ताने प्रवेश घेणाऱ्या बाहेर गावातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तासाठी मोफत खिचडी व केळी , फराळाचे वाटपाची व्यवस्था व शाबुदाणाची उत्कृष्ट चांगल्या प्रकारची करण्यात आली होती. ही खिचडी वाटप सकाळी पासून वैद्यनाथ मंदिर परिसरात एका स्टॉलमध्ये करण्यात आली होती.
यावेळी विकासराव डुबे, दत्ताप्पा इटके गुरुजी, प्रकाश सेठ सामत विनोद सेठ संदीप लाहोटी, प्रा.अरुण अर्धपुरे , राजाभाऊ पांडे, नगरसेवक प्रा.पवन मुंडे, किशोर केन्द्रे, रवी कांदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे , योगेश मेनकुदळे, शशिकांत मुंडे, अँड.अरुण पाठक,योगेश पाडेकर,नरेश मुंडे, आशिष केद्रे, राम तोष्णीवाल, बंडू कोरे, दिलीप नेहरकर, महादेव ईटके, दीपक नागरगोजे, अश्विन मोगरकर, विशाल कराड, विशाल मुंडे, सुरेश सातभाई, सचिन गित्ते, धर्मा मडके, विजय तिडके, सुशील हरंगुळे, गणेश होळबे, विशाल आघाव, शिवा चाटे, बंटी सातपुते, उमेश खाडे, बाळासाहेब फड, सुरेश माने, मयूर मावळ, धनराज गित्ते , मधुकर मुंडे ,फैसल कुरेशी, आमेर भाई शपिक भाई, प्रल्हाद सुरवसे, मोकाशे,गजानन गिते नरेश पिपळे, बंडू गित्ते पिंटू दहिफळे, विजय दहिवळ, बालाजी मुंडे, बाळू फड, चंद्रकांत देवकाते, प्रितेश तोतला, गोविंद चौरे, शाम गित्ते , वैजनाथ रेकणे, गोविंद मोहेकर व भाजप युवा मोर्चा पदाधिकारी व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अनेकांनी खिचडी वाटप स्टाँलला भेटी दिल्या. या उपक्रमा दरम्यान भाजयुमोच्या सर्व पपदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने परिश्रम घेतात. महाशिवराञी निमित्त परळी शहरात येत असलेल्या शिवभक्तांना आयोजक तथा भाजयुमोचे युवा नेते निळंकट चाटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. हजारों भाविकांनी या खिचडीचा लाभ घेतला. भाजपाचे नेत्या तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यासह भाविक भक्तांनी ही या उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *