राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पै.प्रतिक्षा मुंडेला कास्य पदक

ब्रेकिंग न्यूज
Spread the love

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पै.प्रतिक्षा मुंडेला कास्य पदक

परळी (प्रतिनिधी)- पुणे आळंदी येथे दि.२० २१ फेब्रुवारी २०२० ला २२ वी वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. त्यामध्ये बीड जिल्ह्याची परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील राष्ट्रीय पैलवान प्रतीक्षा सूर्यकांत मुंडे हिने ५५ कि. गटात अप्रतिम कामगिरी करत मुंबई भंडारा कोल्हापूर कल्याण ईत्यादी पैलवानांना चित करून कश्यप पदक मिळवले.पै. प्रतिक्षा ही आंतरराष्ट्रीय दिनेश गुंड जोग महाराज व्यायाम शाळाआळंदी करत आहे तिला शिवछत्रपती पुरस्कार विजेत अंकिता गुंड यांचेही मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल ना.धनंजय मुंडे (सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्य) आ.संजय दौड (विधान परिषद ) महाराष्ट्र केसरी विजेते पै.शिवाजीराव केकान,शिवछत्रपती पुरस्कार विजेते बाळासाहेब आवारे, विश्वास राव मुंडे (आयकर उपायुक्त) आनंद मुंडे (न्यायाधीश) सौ.शिवकन्या शिरसाट (जि.प अध्यक्षा बीड) सौ.उर्मिला गीते (सभापती पं.स.परळी वै.) अजय मुंडे (जि.प.स.) वाल्मिक अण्णा कराड माणिक फड, (सं.कृ.उ.बा.स.) बबन दादा फड,(जि.प.स.) शेख जव्यार बीड, मुरलीधर मुडे (तालुकाध्यक्ष कुस्तीगीर परिषद परळी वै) अमोल मुंडे (वनक्षेत्र निरिक्षक) आयुब पठाण (उपअध्यक्ष) सूर्यभान मुंडे (सं.कृ.उ.बा.स.) ज्ञानोबा माऊली गडदे (सं.कृ.उ.बा.) कृष्ण कराड (सभापती पाणीपुरवठा परळी) संजय फड (नगरसेवक परळी) सुभाष नानेकर प्रा.अतुल दुबे, देवराव कदम प्रल्हादराव मुंडे (पो.पा.) निवृत्ती आप्पा फड, देविदास फड, व्यंकट मुंडे, प्रवीण फड, विकास दादा मुंडे समाधान मुंडे, नामवंत कुस्तगीर, कुस्तीप्रेमी इत्यादींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *