परळी तालुक्यातील उर्वरीत गावांचे अतीवृष्टी अनुदान लवकरात लवकर दयावे-श्रीकांत पाथरकर

परळी वैजनाथ
Spread the love

परळी तालुक्यातील उर्वरीत गावांचे अतीवृष्टी अनुदान लवकरात लवकर दयावे-श्रीकांत पाथरकर

परळी तालुक्यात 2019 मधील खरीप हंगामात अतीवृष्टी झालयाने शेतक-यांचे पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळस तलाठयांमार्फत पंचनामे करण्यात आले होत. परंतु अद्यापही तालुक्यातील बहादुरवाडी, वानटाकळी तांडा, वाका, हाळम, खामगाव, सेलु,सबद्राबाद,वानटाकळी, माळहिवरा, आदी 9 गावांतील शेतक-यांचे खरीप अनुदान जमा झाले नाही तरी या 15 दिवसात शासनाने अनुदान त्वरीत जमा करावे अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी जिल्हाधीकारी व तहसिलदार याना केली आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *