राजकुमार डाके यांच्या वतीने समाज उपयोगी उपक्रमाणे ना.धनंजय मुंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

बीड
Spread the love

*राजकुमार डाके यांच्या वतीने समाज उपयोगी उपक्रमाणे ना.धनंजय मुंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*

परळी ( प्रतिनीधि ) महाराष्ट्र राज्याचे सामाजीक न्याय मंञी तथा बीड जिल्हयाचे पालक मंञी मा.ना.धनंजयजी मुंडे यांच्या जन्मदिना निमीत्त राष्ट्रवादी काॅग्रेस ओबीसी विभाग व सावतामाळी प्रतिष्ठाणच्या संयुक्तविद्यमाने तालुकाध्यक्ष राजकुमार डाके यांच्या वतीने आयोजीत कोरोणा जणजागरण व मास्क, सॅनीटायझर वाटपाचा शुभारंभ संपादक संघाचे तालुकाध्यक्ष तथा दैनिक दिव्यअग्निचे मुख्यसंपादक मा.प्रकाश सुर्यकर यांच्या प्रमुख उपस्थीतीत जनजागृति अभियानचे पोस्टर, मास्क व सॅनीटायझर वाटप करुण लोकोपयोगी उपक्रमाणे साजरा करण्यात आला.
राज्यासह देशात सध्या कोरोना महामारीने थैमाण घातले आहे व याचा बीड जिल्हयासह परळी तालुक्यात याचा वाढता प्रदुर्भाव लक्षाघेता महाराष्ट्र राज्याचे सामाजीक न्याय मंञी तथा बीड जिल्हयाचे पालकमंञी मा.ना.धनंजयजी मुंडे साहेब यांनी या परिस्थीतीत वाढदिवस साजरा न करण्याचे आव्हाण करण्यात आले आहे या आव्हानास प्रतिसाद देत सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाज कारण या तत्वानुसार राष्ट्रवादी काॅग्रेस ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष राजकुमार डाके यांच्या वतीने साहेबांच्या वाढदिवसा निमीत्त जाहिरात, बॅनरबाजी फेटा, शाल श्रीफळ, हारतुरे आदी बाबींना फाटादेत समाजोपयोगी उपक्रमाणे साजरा करण्याचे ठरवले त्यानुसार आज सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर सोशल डीस्टंन्सींगचे पालन करत श्रीसंत सावता माळी मंदिर चौकातुन कोरोना जनजागृती अभियान व नागरीकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप दैनिक दिव्यअग्निचे मुख्यसंपादक तथा संपादक संघाचे तालुकाध्यक्ष मा.प्रकाश सुर्यकर यांच्यासह अनेक मांन्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जनजागृती पोस्टर व मास्क, सॅनीटायझरचे नागरीकांना वाटप करुण समाजोपयोगी उपक्रमाणे उत्साहात साजरा करुण ना.धनंजयजी मुंडे साहेबांचे अभिष्टचींतन करण्यात आले यावेळी श्री प्रकाश सुर्यकर यांनी वाढदिवसाचा हा जनकल्याणकारी उपक्रम स्तुत्य असल्याची भावना व्यक्त करत याचा सर्वानी आदर्श घेण्याचे आव्हाण करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्तावीक कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा राष्ट्रवादी काॅग्रेस ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष व सावता माळी प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार डाके यांनी केले तर आभार प्रदर्शन सामाजीक कार्यकर्ते सुधाकर शिंदे यांनी केले यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेसचे शिवाजी ( बाळासाहेब ) देशमुख, भ्रतहरीनाथ टंकलेखन संस्थेचे संचालक प्रा.एन.बी. भोकरे सर, वैभव शिंदे, रोहित मोरे, कैलास आप्पा रिकीबे, श्रीराम रासवे, बालासाहेब चौरे, शिवाजी पवार, बलभीम जंगले, प्रणव रासवे, अनंत आडाव, प्रदिप तीवटणकर प्रविण डाके आदिंसह अनेकजण यावेळी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *