डाबी येथील 33 kv सबस्टेशच्या ट्रांन्सफार्मरला बिघाड

परळी वैजनाथ
Spread the love

डाबी येथील 33 kv सबस्टेशच्या ट्रांन्सफार्मरला बिघाड

*Pcn breaking*
———–
*परळी तालुक्यातील डाबी येथील 33kv या सबस्टेशनच्या ट्रांन्सफार्मरला बिघाड झाला आहे यामुळे संपुर्ण परळी शहर व तालुक्याचा काही भागात लाईट गुल झाली आहे.कधी येईल याची शाश्वती देता येत नाही
कोरोनाच्या दहशतीने घरात बसा बाहेर पडु नका असे आवाहन प्रशासनाने केले आवाहानाला साथ देत नागरिक घरात बसले त्यात आज सायंकाळी पाउस झाल्याने प्रचंड गर्मी वाढली आहे.अश्यावेळी लाईट जाने म्हणजे राञीची झोप ही गुलच म्हणावी लागेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *