परळी तालुक्यात आज नव्याने 5 कोरोना पाॕझिटिव्ह शहरात 3 तर ग्रामीणमध्ये 2 कोरोना रुग्ण

बीड
Spread the love

परळी तालुक्यात आज नव्याने 5 कोरोना पाॕझिटिव्ह
शहरात 3 तर ग्रामीणमध्ये 2 कोरोना रुग्ण

परळी

परळी शहर व तालुक्यातील काल 74 संशयीत व्यक्तींचे स्वॕब घेण्यात आले होते.या 74 व्यक्तींचा रिपोर्ट आरोग्य प्रशासनाने जाहिर केला आहे.या 74 पैकी 5 कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत.
परळी शहरातील संभाजी नगर पोलिस स्टेशनचे 37 वर्षीय पुरुष,टिपीएस काॕलनीतील 26 वर्षीय पुरुष तर पंचशील नगर येथील 26 वर्षीय पुरुष कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत.
परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील 65 वर्षीय पुरुष तर टोकवाडी येथील 17 वर्षीय पुरुष यांचा कोरोना पाॕझिटिव्ह अहवाल आला आहे.
शहरातील टिपीएस काॕलनी व पंचशील नगर या नवीन वस्तीतही कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत.आता
परळी तालुक्यात कोरोनाग्रस्ताची एकुण संख्या 138 झाली आहे. यामुळे कोरोना परळीकरांची चिंता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *