विना मास्क फिरणा-या विरुध्द परळी न.पची धडक कार्यवाही

बीड
Spread the love

विना मास्क फिरणा-या विरुध्द परळी न.पची धडक कार्यवाही
नागरिकांनी नियमांचे पालन करावे-बाबुराव रुपनर

परळी वै….
परळी शहरात कोरोना पाॕझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या बघता परळी नगर परिषदेची मास्क न लावता फिरणा-या विरुध्द कडक मोहिम हाती घेतली आहे.

आज शहरात विनामास्क फिरणा-यावर चाप बसवण्यासाठी नगर परिषदेच्या धडाधड कारवाया सुरू करण्यात आलेल्या आहेत.अनेक जण नियमांचे उल्लंघन करणा-या विरुध्द दंडात्मक कार्यवाही केली आहे.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे प्रशासनाचे आवाहन आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी व नियमांचे पालन करावे असे आवाहन नगर परिषद प्रभारी.मुख्याधिकारी बाबुराव रुपनर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *