परळीत वादळी वा-यासह जोरदार पाऊस

बीड
Spread the love

परळीत वादळी वा-यासह जोरदार पाऊस
विजेचा लपंनडाव दिवसभर सुरुच

परळी वै….
परळी तालुक्यात गेल्या विस दिवसापासुन दडी मारलेल्या पावसाने आज सायंकाळी माञ सर्वत्र जोरदार हजेरी लावली आहे शहरात सर्वत्र पाणी तर विज गायब झाली आहे.
सायंकाळी सात वाजल्याच्या सुमारास अचानक वादळी वारा विजेचा कडकडाटासह पावसाने सुरुवात केली दिवसभर लाईट लंपनडाव करत असल्याने गरमी वाढली होती.परंतु वरुण राज्याने पावसाने शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
गेल्या चार दिवसापासुन शहरात एक ही तास विज सुरळीत नाही या विजेच्या लपंनडावाला जवाबदार वालीच कोणी नाही.शहरातील विविध पक्ष संघटनाही मुग गिळुन गप्प असल्यामुळे नागरिक व्यापारी अदि व्यवसाय धारक प्रचंड या समशेला सामोरे जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *