बीड जिल्हयात 90 तर परळीच्या 24 जणांना मिळणार डिस्चार्ज

बीड
Spread the love

*CORONA UPDATE*
बीड जिल्हयात 90 तर परळीच्या 24 जणांना मिळणार डिस्चार्ज

बीड ।
बीड जिल्हयात कोरोना रुग्णाची संख्या 6024 वर पोहचली आहे.आता पर्यत 4081 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असुन 1765 रुग्ण जिल्हयातील विविध कोवीड केअर सेंटरला उपचार घेत आहेत.तर दुर्दैवाने जिल्हयात 178 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.
जिल्हायात आज बीड-19,आष्टी-4,पाटोदा-0,शिरुर-3,गेवराई-1,माजलगाव-12,वडवणी-2,धारुर-4,केज-2,अंबाजोगाई-19 व परळीच्या 24 रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे.
परळी तालुक्यात आज पर्यत 1160 रुग्ण संख्या झाली असुन 854 रुग्ण बरे होईन घरी परतले आहेत सध्या 279 रुग्णावर उपचार केले जात आहेत आज 24 रुग्णांना डिस्चार्ज मिळणार असुन परळी तालुक्यात कोरोनामुळे 27 नागरिकांनी आपला जिव गमावला आहे.
मराठवाडा साथी पीसीएन न्युज परत आवाहन करत की गर्दीत जाणे टाळा,मास्क वापरा,हात स्वच्छ धुवा,परिसर सॕनेटाईज करा व सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *