बीड जिल्हयात 404 तर परळी तालुक्यात तब्बल 62 पाॕझिटिव्ह

बीड
Spread the love

बीड जिल्हयात 404 तर परळी तालुक्यात तब्बल 62 पाॕझिटिव्ह

परळी वै….

जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने आज सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात 404 तर परळी तालुक्यात 62 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात 14 सप्टेंबर रोजी घेतलेल्या अॕन्टीजेन तपासणीचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अंबाजोगाई-17आष्टी-28 बीड-74 धारूर-43 गेवराई-34केज-27माजलगाव-15 परळी-62पाटोदा-34 शिरूर-49तर वडवणी तालुक्यात 20 नव्याने कोरोना बाधित नागरिक आढळुन आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *