मोहा-0 पोहनेर येथे 1 कोरोना पाॕझिटिव्ह

बीड
Spread the love

मोहा-0 पोहनेर येथे 1 कोरोना पाॕझिटिव्ह
दुपार पर्यंतच्या अहवालात दिलासा

परळी[PCN NEWS]
परळी तालुका आरोग्य विभागाच्या वतिने तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आज परळी तालुक्यातील मोहा आणी पोहनेर गावातील व्यापारी,शेतकरी,कामगार व इतर नागरिकांची आज रॕपीड अॕन्टीजेन तपासणी करण्यात आली.
मोहा प्राथमिक आरोग्य केंद्रात 52नागरिकांची रॕपीड अॕन्टीजेन तपासणी करण्यात आली यामध्ये 52 पैकी एकही कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आलेला नाही.
पोहनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात 78 नागरिकांची रॕपीड अॕन्टीजेन तपासणी करण्यात आली यामध्ये 78 पैकी एक व्यक्ती कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आला आहे.
मोहा व पोहनेर येथे दुपार पर्यत 130 पैकी एकच व्यक्ती कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आला आहे.
मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पोहनेर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे व त्यांची आरोग्य टिम यासाठी परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *