बीड जिल्हयात 158 तर परळीच्या 19 जणांना मिळणार डिस्चार्ज

बीड
Spread the love

बीड जिल्हयात 158 तर परळीच्या 19 जणांना मिळणार डिस्चार्ज

बीड ।
बीड जिल्हयात कोरोना रुग्णाची संख्या 7534 वर पोहचली आहे.आता पर्यत 4874 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असुन 2457 रुग्ण जिल्हयातील विविध कोवीड केअर सेंटरला उपचार घेत आहेत.तर दुर्दैवाने जिल्हयात 203रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.
जिल्हायात आज बीड-39,आष्टी-8,पाटोदा-2,शिरुर-8,गेवराई-5,माजलगाव-24,वडवणी-8,धारुर-7,केज-11,अंबाजोगाई-27 व परळीच्या 19 रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे.
परळी तालुक्यात आज पर्यत 1355 रुग्ण संख्या झाली असुन 975रुग्ण बरे होईन घरी परतले आहेत सध्या 349रुग्णावर उपचार केले जात आहेत आज 24 रुग्णांना डिस्चार्ज मिळणार असुन परळी तालुक्यात कोरोनामुळे 31 नागरिकांनी आपला जिव गमावला आहे.
मराठवाडा साथी पीसीएन न्युज परत आवाहन करत की गर्दीत जाणे टाळा,मास्क वापरा,हात स्वच्छ धुवा,परिसर सॕनेटाईज करा व सुरक्षित रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *