मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित न.प.कार्यालयात बाबुराव रुपनर यांच्या हस्ते ध्वजारोहन

बीड
Spread the love

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित न.प.कार्यालयात बाबुराव रुपनर यांच्या हस्ते ध्वजारोहन

परळी वै….

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिननिमित्त परळी नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांच्या हस्ते न.प.च्या कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी स्वामी रामानंद,सरदार वल्लभभाई पटेले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष आयुबभाई पठाण नगरसेवक राजेंद्र सोनी व न.प.कर्मचारी अदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *