पत्रकार सन्मान व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारंभात प्रा.रविंद्र जोशी यांचा गौरव

मराठवाडा
Spread the love

पत्रकार सन्मान व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारंभात प्रा.रविंद्र जोशी यांचा गौरव

सोनपेठ येथे राजीवगांधी महाविद्यालय व तालुका विधी सेवा समितीच्या  संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार सन्मान व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा समारंभात पञकार प्रा.रविंद्र जोशी यांचा सोनपेठ न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. एस. एस. खिरापते व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाचे डाॅ. प्रा. राजेंद्र गोणारकर सर व मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *