काँग्रेसचे संजय दौंड विधान परिषदेवर बिनविरोध

महाराष्ट्र
Spread the love

काँग्रेसचे संजय दौंड विधान परिषदेवर बिनविरोध निवड

राज्याचे समाजकल्याण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांची विधान परिषदेतील जागा रिक्त झाली होती. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर काँग्रेसच्या संजय दौंड यांना उमेदवारी दिली होती.तर भाजपानं राजन तेली यांना उमेदवारी दिली होती.परंतु भाजपाकडे संख्याबळ नसल्याने उमेदवारी अर्ज माघे घेतला आहे त्यामुळे काँग्रेसच्या संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *