परळीत सिलेंडरला आग; न.पच्या अग्निशमन विभागाच्या सत्कर्तने अनर्थ टळला

परळी वैजनाथ
Spread the love

परळीत सिलेंडरला आग; न.पच्या अग्निशमन विभागाच्या सत्कर्तने अनर्थ टळला
परळी वै….
येथील पंचशील नगर येथील सुरेश नामदेव गित्ते यांच्या स्वयंपाक घरातील गॕस सिलेंडरने आज राञी 8 वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला होता ताबडतोब परळी नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख सुनिल आदोडे यांच्याशी संपर्क करुन पाचरण केले अग्निशमन टिमने हि आग तात्काळ अटोक्यात आणली असुन मोठ्या अनर्था पासुन बच्चाव केला. याकामी यशपाल बचाटे,संतोष व्हावळे ,करणकुमार पवार यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *