विधान परिषद सदस्य म्हणुन संजय दौंड यांचा झाला शपथविधी

ब्रेकिंग न्यूज
Spread the love

विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संजय दौड यांचा आज विधान परिषद सदस्य म्हणून मुंबईत सभापती राम राजे निंबाळकर यांच्या दालनात शपथविधी संपन्न झाला

यावेळी उपसभापती नीलम ताई गोरे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार सतीश चव्हाण , माजी मंत्री पंडितराव दौड, माजी आमदार पृथ्वीराज साठे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *