परळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज…सिर्फ 60 घंटे है आपके पास!*

आंतरराष्ट्रीय

*परळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज…सिर्फ 60 घंटे है आपके पास!*

*बीड लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकी च्या मतदानास केवळ 60 तास शिल्लक असताना शहरातील सर्व 78 बुथ चा अंतिम आढावा राज्याचे विरोधीपक्ष नेते ना.धनंजयजी मुंडे यांनी आज हालगे गार्डन येथे घेतला..परळी शहरातील नवंतरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत तसेच युवती महिला नगरसेवक सर्व पदाधिकारी सर्वांनी या बैठकीस उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला.आदरणीय साहेबांनी ही निवडणूक माझ्या प्रतिष्ठेची असून या निर्णायक लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व बहाद्दर सहकाऱ्यांनी शहरात नविन विक्रम प्रस्थापित करावा अशी भावना व्यक्त केली..!*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *