आज सकाळी 8ते दुपारी 2 वाजे पर्यत शहरात राहणार विद्युत बंद

परळी

आज सकाळी 8ते दुपारी 2 वाजे पर्यत शहरात राहणार विद्युत बंद

वीज ग्राहकांसाठी नम्रतेचे आवाहन करण्यात आले आहे कि परळी शहरात आज दिनांक 8 नोहेबंर शुक्रवार रोजी पाच हार्सपाँवरचा ट्रान्सफार्मर महावितरण कंपनी बसविणार असुन या कामा वेळी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजे पर्यंत शहरात वीज बंद राहणार आहे तरी वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व महावितरण कंपनीला सहकार्य करावे अशी
माहिती .म.वि.क.परळी उप विभाग.यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *