राष्ट्रीय पञकार दिनी पञकार समन्वयक दतामामा लांडे सत्कार

परळी

राष्ट्रीय पञकार दिनी पञकार समन्वयक दतामामा लांडे सत्कार

गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत आज बऱ्याच गोष्टी बदललेल्या दिसतील. जग गतिमान झालंय हे मान्य करावे लागेल. पत्रकारितेचे 90 च्या दशकातील स्वरूप आणि आजचे स्वरूप यात जमीन-आसमानचा फरक पडला आहे. तेंव्हाची फॅक्सवरून केली जाणारी पत्रकारिता आणि आजचा डिजिटल मीडिया या प्रवासाचे साक्षीदार, गेल्या 25 ते 30 वर्षांच्या काळात पत्रकारांना एक सहाय्यक म्हणून साथ देणारे आदरणीय दत्तामामा लांडे यांचा आज राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून दै.मराठवाडा साथी कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक चंदुलाल बियाणी,दिपक देशमुख अॕड जिवनराव देशमुख संजय खाकरे प्रशांत जोशी ओमप्रकाश बुरांडे प्रकाश चव्हाण मोहन व्हावळे धनंजय आरबुने,दताञय काळे धिरज जंगले पत्रकार बांधवांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *