धक्कादायक बातमी:परळीत एक नगरसेवक कोरोना पाॕझिटिव्ह

बीड
Spread the love

धक्कादायक बातमी:परळीत एक नगरसेवक कोरोना पाॕझिटिव्ह

परळी
परळी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी 6 रुग्णाचा पाॕझिटिव्ह अहवाल आज राञी आरोग्य प्रशासनाने जाहिर केला आहे.परळी शहरात एक तर धर्मापुरीत 5 नव्याने कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत.परळी शहरातील पदमावती भागातील एक 40 वर्षीय नगरसेवक कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आला आहे.नगरसेवक असल्याने अनेक लोक संपर्कात आले असल्याची भिती व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *