प्रमुयो समितीच्या सदस्यपदी सुशिल हरंगुळे यांच्या निवडी बदल वर्गमिञांकडुन *-हदय* सत्कार

पाटोदा

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना समितीवर बीड जिल्हा अशासकिय सदस्य म्हणून परळी येथील सुशिल प्रभुअप्पा हरंगुळे यांची नुकतीच निवड करण्यात आली.

सुशिल प्रभुअप्पा हरंगुळे यांच्या निवडीचे वर्गमिञांना आनंद झाला असुन या सर्व वर्गमिञांनी एकञ येऊन सुशिल हरंगुळे या मिञाचा -हदयपुर्वक सत्कार करण्यात आला.
हा सत्कार करण्यासाठी सुशील बुद्रे, जगदीश कावरे, शंकर बुरकुले, अविनाश खोत, वैजनाथ जोशी,अजय धोकटे , निलेश इंगळे, पुरुषोत्तम मानधने, विठोबा चाटूफळे, अमोल रापतवार, हरिहर धर्माधिकारी, संदीप गोपनपाळे, ज्ञानेश्वर तोरडमल, बळीराम धोकटे, अभिजित धोकटे, उमेश देशमुख, अश्विन कापसे, संतोष घुमरे, गोविंद फड, शर्वकुमार चौधरी, शाम देशमुख,व इतर मित्र उपस्थित होते सर्वानी सुशिल हरंगुळे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *