हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही बाळासाहेबांची च शिकवण – अभयकुमार ठक्कर

पाटोदा

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दीना निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही बाळासाहेबांची च शिकवन असल्याचे मत शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केले.
शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दीना निमित्त अभिवादन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर, तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, विध्यार्थीसेना जिल्हा प्रमुख अतुल दुबे,शिवसेना जिल्हा सहसंघटक रमेश चौंडे, जेष्ठ नेते सतीश जगताप, उपशहर प्रमुख किशन बुंदेले, मोहन परदेशी, धनंजय मिश्रा, सोमनाथ शहाणे, तेजेश दहीवाळ, सुनील गुरव, आदी शिवसैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *