Spread the love
सौ. सुशिला रामेश्वर बांगड यांचे निधन
प्राचार्य आर.एस.बांगड यांना पत्नीशोक
परळी (प्रतिनिधी-)
नवगण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस.बांगड यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुशिला रामेश्वर बांगड यांचे आज 11 जानेवारी रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायं.7 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्राचार्य डॉ. आर.एस.बांगड यांच्या पत्नी सौ.सुशिला बांगड यांचे आज सकाळी आकस्मीक निधन झाले. त्या 50 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज परळी येथील राजस्थानी मुक्तीधाम स्मशानभुमीत सायं.7 वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती प्राचार्य आर.एस.बांगड, एक मुलगा, सून, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. बांगड कुटूंबीयांच्या दुःखात दै.मराठवाडा साथी परिवार सहभागी आहे.