लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात अनेक रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना चस्मे वाटप

पाटोदा

*लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात अनेक रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या,त्या रुग्णांना चस्मे वाटप करण्याच्या कार्यक्रमात* *मार्गदर्शन करत असताना नगरसेवक प्रा पवन मुंडे या प्रसंगी सर्व रुग्णांना चस्मे वाटप करण्यात आले


,त्या वेळी कार्यक्रमाला उपस्थित ग्रामीण रुग्णालय परळी चे अधिष्ठाता डॉ रामेश्वसर लटपटे,भाजपा जेष्ठ नेते चंद्रकांत समशेट्टे, दत्ताभाऊ कुलकर्णी,अशोक भातांब्रेकर सर,भाजपा सोशल मिडिया सेल मराठवाडा अध्यक्ष. अनिष आग्रवाल रिपाई नेते धम्मानंद मुंडे,रवी कांदे सर,अच्युत जोगदंड,भाजपा युवा मोर्चाचे प्रशांत कराड, मोहन जोशी,,अरुण पाठक,सचिन गित्ते,राजेश कौलवार योगेश पांडकर,गोविंद चौरे,रवी वाघमारे,दिलीप नेहरकर,वैजनाथ रेकने, उमेश निळे,सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थितीत होते*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *